Headlines

ब्रेकिंग न्यूज ! अखेर दहावीची परीक्षा रद्द

  मुंबई – राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ची नियमावली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जाहीर करतील.  अशीही माहिती श्री टोपे यांनी दिली. बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे…

Read More

इ.१ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द

  मुंबई – कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल. अशी महिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका…

Read More

शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीसाठी विद्यार्थी व युवक संघटनाचे उपोषण

  सोलापूर – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शाहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारिच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी…

Read More

परीक्षा शुल्क माफीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन

                                                   दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा  उस्मानाबाद- उस्मानाबादमधील   खरीप हंगामातील २०१७ व २०१८ – १९ मधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचे  शुल्क माफीची प्रतीपूर्ती केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी  पालक किंवा विद्यार्थ्याचे  आधारशी संलग्न असलेले बँक खाते या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा,…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली, 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय होणार सुरु – उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई-अनेक दिवसापासून महाविद्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू होणार अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली महाविद्यालय उघडण्याचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून 5 मार्च पर्यंत असेल. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थितीच बंधन नसणार आहे. परीक्षा या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेणार. परीक्षा या ऑनलाइन,…

Read More

“सांगलीमध्ये अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न.”

सांगली/सुहेल सय्यद               सांगलीमध्ये नुकतीच अल्पसंख्यांकांची संविधानिक हक्क व अधिकार या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली, या कार्यशाळेचे आयोजन अल्पसंख्यांक कल्याण समन्वय समिती, सांगली शाखेतर्फे करण्यात आले होते.             कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. विनोद पवार व प्रमुख पाहुणे…

Read More

24 जानेवारीला होणार , कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिस्त्रोतात वाचकार्पण ,परिसर शास्त्रज्ञ, पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते कार्यक्रम    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे वाचकार्पण करण्याचा सोहळा परिसर…

Read More

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवला मेडिकल प्रवेश

सांगली/सूहेल सय्यद-मेडिकल प्रवेशाच्या परीक्षेत मूर्ती लहान पण बुद्धिचातुर्य महान आशा बुद्धी चातुर्याचा हिरा म्हणजे वरद शशिकांत पाटील. याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, कठीण परिस्थितीत, नीट परीक्षेत अभूतपूर्व असे घवघवीत यश मिळवून, एमबीबीएसला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव येथे प्रवेश मिळविला.       एकीकडे इतर विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावतात, विशेष म्हणजे वरद ने कोणताही…

Read More

सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता विभागातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे  ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या…

Read More

आश्वासित प्रगती योजनेसाठी शिक्षक आमदार आसगावकर यांना आयटक चे निवेदन

बार्शी /प्रतिनिधी – विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 च्या आश्वासित प्रगती योजनचेेे रद्द केलेले जीआर पुर्नर्जीवित करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावेत या मागणीचे निवेदन पुणे विभाग नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांना आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच संयुक्त कृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून आज दिनांक…

Read More