Headlines

हुलजंती येथे खुले वाचनालय सुरु

प्रतींनिधी/अमीर आत्तार -हुलजंती व परिसरातील वाचकांसाठी खुशखबर आपणास सर्वांसाठी सन फाउंडेशन . व शेतकरी संघर्ष संघटना यांच्या वतीने हुलजंती गावामध्ये  प्रथमच मोफत सर्व वृत्तपत्रे वाचण्यास उपलब्ध आम्ही करत आहोत.अशी माहिती सन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर भाई आतार यांनी दिली.  शांत वातावरण बैठक व्यवस्थाही केलेली आहे याची माहिती सन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर भाई आतार यांनी…

Read More

यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य – मंत्री ॲड.के.सी. पाडवी

  मुंबई/प्रतींनिधी –यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी…

Read More

जिल्हा सोसायटीमधील बी.एड.उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार– जिल्हा सोसायटीमधील बी.एड.उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की आदरणीय संजय शंकर चेळेकर सर यांच्या  नेतृत्वाखाली जिल्हा सोसायटीमध्ये आज सन 2018- 2020 बॅच मधील विशेष प्राविण्यासह बी.एड. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार केला.सतत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी कौतुकाची थाप त्यांच्या अंगावर नेहमी टाकत असल्याबद्दल सरांच्या कार्याचे कौतुक करावे…

Read More

BCA च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटने मिळवून दिला न्याय

प्रतींनिधी/जयकुमार सोनकांबळे –सी,बी खेडगी महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षातील काही विषय बॅक आहेत त्यांची परीक्षा उद्या पासून सुरू होणार आहे पण कॉलेज मधल्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी परीक्षा संदर्भात कोणतीच सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली नसल्याचे समोर आले आहे व विद्यार्थी परीक्षा संदर्भात माहिती विचारल्यानंतर उडवा उडवी चे उत्तरे प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मिळाले…

Read More

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार पक्षी सप्ताह: निबंध, चित्रकला, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

  सोलापूर,दि.30: पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर,पक्षी संरक्षण आणि संवर्धन कायदा अशा पक्ष्याबांबत बहुविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.  जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सलिम अली आणि…

Read More

युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

तुळजापूर/अक्षय वायकर –  “जागतिक हात धुणे दिवस” च्या निमित्ताने “हाताची स्वच्छता सर्वांसाठी” या   मोहिमे अंतर्गत  युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात  घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम झूम ऑनलाइन (ॲपच्या माध्यमातून) आज संपन्न झाला.  या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यानी बक्षिस फटकावले. त्यामध्ये सिद्धाराम नागनाथ काम शेट्टी (जि. प. प्रशाला…

Read More

“ जागतिक हात धुणे दिवस “ बद्दल विविध ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन

  प्रतिनिधी /उस्मानाबाद – सेंटर फॉर यूथ अँड अॅक्टीव्हिटीज आणि युनायटेड नेशन चिल्ड्रेंस फंड च्यावतीने उस्मानाबाद ,वाशीम,नंदुरबार,गडचिरोली, परभणी ,औरंगाबाद या सहा जिल्ह्यांमध्ये मागील वर्षापासून वॉश या घटकांवर  त्या त्या जिल्ह्यांतील शिक्षण विभागासोबत या संस्था कार्य करीत आहेत.        याचाच एक भाग म्हणून १५ ऑक्टोबर रोजी “जागतिक हात धुणे” दिवस च्या निमित्ताने राज्यस्तरीय हात धुणे अभियान…

Read More

सम्यक विद्यार्थी च्या वतीने विद्यार्थी व पालक संवाद

  प्रतिंनिधी/जयकुमार सोनकांबळे- कोरोना चा संसर्ग जनक परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या हवालदिल झाले आहेत ऑनलाईन शिक्षण शिष्यवृत्ती,परीक्षा खोळंबा अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत या विद्यार्थ्यांना संकटाच्या काळात मदतीची व मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे ,याकरीता सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विद्यार्थी संपर्क संवाद अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांच्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवा – एसएफआय

सोलापूर/शाम आडम  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षा संदर्भात विद्यापीठाच्या वेबसाईट वरील अडचणी तात्काळ सोडण्यात यावे या मुख्य मागणीला घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांना निवेदन देण्यात आले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद – जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ज्या उपक्रमाला…

Read More