Headlines

जॉबची खदखद आणि अपेक्षांची झाडा-झडती

बरचसं मित्र मंडळ सध्या जॉब च्या शोधात आहे. सर तुमच्या ओळखीने मला जॉब पहा म्हणणारे कॉल येतात. परंतु अपेक्षा प्रत्येकाची एकच असते मला शोभेल असा जॉब पहा. म्हणजे नेमका कसा? तर मी हलके कामं करू शकत नाही आणि हा विचार समाजासाठी घातक आहे.हा भांडवली, ब्राम्हणवादी (ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यात फरक आहे, ब्राम्हणशाही ही एक मानसिकता…

Read More

शाल-श्रीफळ नको , वही आणि पेनाने करा सत्कार

लातूर – अधिकाऱ्यांना बुके न देता वह्या किंवा पेन दया. आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.त्या पत्राचे जनतेमधून कौतुक होत आहे. ही घटना आहे लातूर जिल्हयातील देवणी तालुक्याची. काय आहे पत्र जाणून घ्या सविस्तर गटविकास अधिकारी पंचायत समिती देऊनी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना एक…

Read More

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ :- “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये एकूण पात्र २०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच CSMNRF २०२० मधील अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ व ४ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखतीकरिता बोलविण्यात येणार आहे. सन २०२१-२२ साठी १७.०७.२०२१ रोजी सारथीच्या संकेतस्थळावर (https://sarthi-maharashtragov.in) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतरांचे 7 वेतन आयोगासाठी आंदोलन सुरू, शिक्षकेतर कर्मचारी यांची तीव्र नाराजी

बार्शी / प्रतिनिधी – आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुनर्जीवित करून सातवा वेतन आयोगाचा तातडीने लाभ द्या ही मागणी घेऊन 7 वा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाला काळी फित लावून निषेध नोंदवण्याचे आंदोलन आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून सुरू करण्यात आले आहे. हे अंदोलन राज्यभर सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून…

Read More

अंनिसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी यांची निवड

सोलापूर – शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला,कुर्ड्वाडी,माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडली गेली. त्यांमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. तानाजी ठोंबरे(बार्शी),जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी (बार्शी)यांची निवड करण्यात आली.जिल्हाउपाध्यक्ष म्हणून प्राचार्या दीपाताई सावळे(बार्शी) तर जिल्हा सचिव म्हणून डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (सांगोला) यांची…

Read More

उदया जाहीर होणार दहावीचा निकाल

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Read More

पुण्यातील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टीत संशोधनासाठी निवड

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर मधील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुंटुबांतील नवनाथ यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी…

Read More

लोकमंगल महाविद्यालयांकडून दिली जाणार एक लाखाची शिष्‍यवृत्ती

वडाळा: लोकमंगल जूनियर कॉलेज आणि सायन्स अकॅडमी यांच्यावतीने पायाभूत अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जून महिन्यामध्ये करण्यात आलेली होती. अभ्यासक्रमास जवळपास साडे सहाशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते. दररोज 40 मिनिटांचे चार तास फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स या पद्धतीने झूम ॲपच्या माध्यमातून लेक्चर घेण्यात आले. तसेच आठवड्यातून एकदा दर शनिवारी अभ्यागत प्राध्यापकांचे चार विशेष मार्गदर्शन सत्रे राबविण्यात आली. दररोज…

Read More

थींक पॉझिटिव्ह; लसीकरणाचा १०० टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न’

आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती आणि गैरसमज विविध समाज माध्यमातून पसरवण्याचा पर्यंत होत आहे. परिस्थिती नक्कीच गंभीर तर आहेच. कोरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करताना शासकीय आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच ग्रामविकास विभाग त्याचप्रमाणे समाजसेवकही काही सकारात्मक आणि पूरक काम करताना आपण पाहत आहोत. आजच्या घडीला कोरोना प्रतिबंधासाठी संशोधित झालेली लस ही…

Read More

एक भारत श्रेष्ठ भारत एनसीसीच्या नॅशनल कॅम्पमध्ये अनिशा नंदीमठने पटकावला द्वितीय क्रमांक

  श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाची कॅडेट आहे अनिशा प्रसाद नंदीमठ   बार्शी / प्रतिनिधी – एनसीसीच्या   वतीने आयोजित “एक भारत श्रेष्ठ भारत” ऑनलाइन राष्ट्रीय कॅम्प मध्ये बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील कॅडेट अनिशा प्रसाद नंदीमठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.  अधिक माहिती अशी की, एनसीसी नॅशनल निदेशालयाने महाराष्ट्र, केरळ व लक्षदीप एन.सी.सी निदेशालय यांच्या संयुक्तपणे…

Read More