Headlines

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त’ शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख यांची उद्या मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख यांची ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एअर या ॲपवर शनिवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल….

Read More

देगावचाळ येथील कन्या डॉ. जयश्री सावळे यांचे घवघवीत यश

नांदेड – शहरातील देगावचाळ येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ.जयश्री चंद्रकांत सावळे ह्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एमबीबीएस एमडी (बालरोगतज्ज्ञ) ही परीक्षा नागपुर महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. पोलीस विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांची कन्या आहे. डॉ.जयश्री ह्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालय व शाहु महाविद्यालय येथे…

Read More

कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे -प्राचार्य साहेबराव देशमुख

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम करून आपला देश प्रगतीपथावर न्यायचा आहे कोरोना पूर्वी आपल्या भारताचा  जीडीपी दर दहा इतका होता  मात्र कोरोनाचे संकट आले आणि आपल्या देशाचा जीडीपी दर हा  वजा तीन झाला मात्र आपल्या भारतातील शेतमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपल्या देशाचा   जीडीपी दर अधिक तीन आहे त्यामुळे…

Read More

10 वी, 12 वी परीक्षेसाठी हेल्पलाईन नंबर्स ,विद्यार्थी, पालकांसाठी मिळणार समुदेशन

सोलापूर,दि.15: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्यापासून (12 वी-16 सप्टेंबर) तर 10 वी 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहेत. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास समुदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.           परीक्षेच्या काळात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांनी आपल्या समस्येसाठी 10 वीसाठी…

Read More

शिक्षक म्हणजे – कोरी पाटी असणाऱ्या बालकांना कृतीशील बनवून त्यांचं जीवन फुलवणारा गुरु

                            समाज घडविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षकांच्या जवळ आहे तो शिक्षक कसा असावा याची चतुसूत्री विनोबा भावे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात विद्यार्थी शिक्षक परायण असावा ,शिक्षक विद्यार्थी परायण असावा,दोघेही ज्ञान परायण असावेत.आणि ज्ञान हे सेवा परायण असावे हे लक्षात घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करता करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येऊ  घातलेली चिंताजनक अरिष्ट दूर करण्यासाठी…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर आज शिक्षणमंत्री…

Read More

सांगोला येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम संपन्न

सांगोला -10आँगस्ट 2021रोजी सांगोला येथील नवीन भाजी मंडई(आठवडे बाजार) येथे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय सांगोला व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगोला यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अँड श्री शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन फित कापून करण्यात आले. महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये…

Read More

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन आदेश पुनरुज्जीवित करण्याची मागणी

बार्शी- आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजना चे रद्द झालेली शासनआदेश पुनर्जीवित करावे ही मागणी घेऊन निवेदन देण्यात आले. आश्वासित प्रगती योजना रद्द झाल्याने सातवा वेतन आयोगाचा फायदा मिळत नाही, त्या वित्त विभागाने मान्यता द्यावी यासाठी मा. वित्तमंत्री…

Read More

जाणून घ्या सगळी माहिती, ई-रुपी या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी…

Read More