Headlines

जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने

सोलापूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने युवक– युवतींसाठी 25 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन/ व्हर्च्युअल ‘गुगल मीट’ ॲपवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. इच्छुक शाळा, महाविद्यालय, युवक मंडळ यातील कलाकारांनी आपले अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या [email protected] आणि [email protected]  इमेलवर सादर करावेत. अर्ज पाठवताना व्हॉटस्ॲप क्रमांक आवश्यक…

Read More

अल्पसंख्यांक दिन साजरा करा –मुस्लिम अधिकार आंदोलन

  सांगली/सुहेल सय्यद – भारत सरकारच्या वतीने 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो.सांगली जिल्ह्यामध्ये सुध्धा हा दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो.ह्या वर्षीही हा दिन साजरा करण्यात यावा तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक  समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित करून  त्यांना मान्यवरांकडून अल्पसंख्यांकां बदलचे हक्क व अधिकार बाबत  मार्गदर्शन करण्यात यावे. अशी मागणी मुस्लिम…

Read More

‘राज्यात मानवी हक्क न्यायालयाची स्थापना करा’

 प्रतींनिधी -महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  सक्रीय विशेष मानवी हक्क संरक्षण  न्यायालय असावे अशी मागणी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. ३० मे २००१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण विषय हाताळणारे विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती. तसेच त्यानंतर ३० मे २००९…

Read More

शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटीवर भरण्याची प्रक्रिया सुरु

सोलापूर :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, विद्यावेतनासाठी नवीन व नुतनीकरणासाठीचे अर्ज महाडीबीटी  प्रणालीवर भरण्याची सुविधा 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.   महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर…

Read More

नागरिकांच्या सामूहिक न्यायबुद्धीमुळेच लोकशाही टिकेल – अ‍ॅड. असीम सरोदे

  संवैधानिक दृष्टीकोन म्हणजे काय? लोकशाही मानणारे नागरिक असणे म्हणजे काय? असे अनेकजण मला विचारतात. आजूबाजूला घडणारे अनेक विषय आणि घडामोडी लोकशाहीच्या अंगाने नीट समजून घेऊन बोलण्यासाठी राजकारण आणि राजकीय संदर्भ माहिती असले पाहिजेत ही आवश्यकता असते.  राजकारणाने आधुनिक मानवी आयुष्य प्रमाणाच्या बाहेर प्रभावित केले आहे. आपण आज राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही हे नक्की….

Read More

आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन

  नाशिक : भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या जन्मदिनानिमित्त सन 2012 पासून 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी अनेक शाळांमधून हा दिवस साजरा केला जातो. आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि सचिव आदिवासी विकास अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखालीआदिवासी विकास विभागाने यावर्षी सर्व शासकीय…

Read More

📝२०२१ मध्ये बोर्डाची परीक्षा लिखित स्वरूपातच होणार

⚡ केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाने म्हटले आहे की २०२१ ची बोर्डाची परीक्षा पारंपरिक पद्धतीने लिखित स्वरूपातच आयोजित केली जाणार आहे.  💁‍♂️ या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही सांगितले.  📍’२०२१ ची बोर्डाची परीक्षा नियमित पद्धतीने लिखित रूपातच आयोजित करण्यात येणार आहे, ऑनलाईन पद्धतीने नाही. ▪️परीक्षांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षण मंत्रालयाच्या…

Read More

अज्ञानामुळे व दुर्बलतेमुळे अधिकारांचे रक्षण करण्यास असमर्थ लोकांना विधी सेवा प्राधिकरण मदत करणार -जिल्हा व सत्र न्यायाधीश देशपांडे यांचे प्रतिपादन

   सोलापूर- विद्यार्थी दशेत भारतीय संविधानाचे एकदा तरी वाचन करणे गरजेचे आहे. एकाचा अधिकार ही दुसऱ्याची जबाबदारी असते. राज्य घटनेतील अधिकार अमर्याद नाहीत. समान न्याय मिळविण्याचा सर्वांना अधिकार आहे. अज्ञानामुळे व दुर्बलतेमुळे अधिकारांचे रक्षण करण्यास असमर्थ असणाऱ्या लोकांना विधी सेवा प्राधिकरण मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.देशपांडे यांनी केले.  जिल्हा विधी सेवा…

Read More

दयानंद विधी महाविद्यालयात सायबर लॉं कोर्ससाठी प्रवेश सुरू

प्रतिनिधी/सोलापूर -डी.जी.बी. दयानंद विधी महाविद्यालय ,सोलापूर येथे 1 डिसेंबर 2020 पासून सायबर लॉं , लेबर लॉं या डिप्लोमा कोर्स करिता तसेच L.L.M भाग-1 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यानी महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ.यू.मंगापती राव ,मो-9657989345 , प्रा.डॉ.दीपाश्री चौधरी मो-9922410351 कार्यालयीन अधीक्षक श्री.प्याटी ए.के. ,मो-9881590098 यांच्याशी संपर्क साधावा.अशी माहिती मा.प्राचार्य डॉ.यू.मंगापती राव यांनी दिली. 

Read More

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी केल्यानंतर प्रवेश

 तुळजापूर/अक्षय वायकर- : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य रमेश नन्नवरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कला विज्ञान वाणिज्य आणि एमसीवीसी या शाखेच्या अकरावी आणि बारावी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सात महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महाविद्यालयात प्रवेश केला त्यांना प्राचार्य डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य…

Read More