जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार नागरिकांनी केले आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड
सोलापूर दि. 15 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ऑप्लीकेशन लाँच केले आहे. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 319 नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. हे ॲप मराठी, हिंदीसह एकूण अकरा भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी माहिती…