Headlines

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२२: कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश…

Read More

खासगी हौस्पिटल घेणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.२२-  कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील,  अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.                    ज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल  खासगी रुग्णालया संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खासगी दवाखान्यातील रुग्ण्सेवेचा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचा कामगार धोरण विरोधी निषेध व मागण्या

बार्शी –  कोरोना लाॅक डाउन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 22 मे 2020 रोजी देशव्यापी कामगार विरोधी धोरण निषेध दिन पाळत मागण्या मागण्यात आल्या.  यावेळी कार्यत्यांनी आपल्या हातात पोस्टर घेवून मागण्या मागीतल्या.  मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. मुख्य…

Read More

शेततळे, ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी निधी द्यावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी

 सोलापूर, दि.21- जिल्ह्यातील शेततळे, अस्तरीकरणे कागद, ठिबक सिचन यांचे थकित अनुदान देण्यासाठी निधी मिळावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील 13261 कृषीपंपाच्या जोडणीची कार्यवाही व्हावी , अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, यांनी आज केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही.सी.व्दारे सहभागी झाले यावेळी जिल्हा…

Read More

गुळपोळीत एकल गरीब 21 कुटूंबाना धान्य किटचे वाटप

प्रतिनिधी – लाॅकडाउनचा चौथा टपा सुरू आहे सगळ काही ठप्प झाले असलं तरी माणुसकीचा झरा अविरतपणे सुरूच आहे. कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी ‘घासातला घास’ या उपक्रमा अंतर्गत आपल्या गूळपोळी गावातीलच गरीब  एकल कुटूंबाना नेहरू युवा मंडळ,नेहरू युवती मंडळ ,भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय, शिवतेज मंडळ  ,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ , भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था या मंडळाच्या वतीने  धान्य…

Read More

रुग्णांबाबत माहितीसाठी डॉ.चौगुले यांची नियुक्ती

सोलापूर, दि.20 :- कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या रुग्णांबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी  सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. राजेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. रुग्णांच्या संबंधितांनी त्याच्या सर्व प्रकारच्या शंका आणि समस्यासाठी डॉ. चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. डॉ.चौगुले यांचे संपर्क क्रमांक 9420761286,9923001444 असे आहेत.

Read More

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 20 : – मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.   विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त…

Read More

उस्मानाबाद मध्ये कोरोना चे 6 नवे रुग्ण

प्रतिनिधी : – { पुरूषोत्तम बेले } – उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे हा धक्कादायक ठरला असून मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा…

Read More

मांगवडगाव येथील आदिवासींना न्याय द्या, बार्शी आदिवासी महासभेची मागणी

 बार्शी- प्रतिनीधी-  आदिवासी महासंघ बार्शी तालूका कौन्सिल च्या वतिने मांगवडगाव तालुका केज जिल्हा बीड येथील पारधी समाजातील पवार कुटुंबीयांवर निंबाळकर कुटुंबियांनी जमीनीच्या वादातून केलेल्या हल्ल्यात 3 इसमांना ठार करण्यात आले या घटनेचा निषेध करीत हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करण्याची व आदिवासींना न्याय मिळवून देण्याची मागणी दिनांक 18 मे 2020 रोजी मा.मुख्यमंत्री यांना मेल व्दारे निवदेन पाठवून…

Read More

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

सोलापूर,दि.19- सोलापूर शहरामधील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील झोन क्रमांक 2 येथील किसान संकुल, विडी घरकुल, तुलशांती नगर तसेच झोन क्रमांक 3 मधील एकता नगर येथे आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि आरोग्य सेवकांकडून माहिती जाणून घेतली.           यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार…

Read More