Headlines

न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली भेट

सोलापूर, दि.31:-  शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधील बंदी आणि कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.               सोलापूर कारागृहातील 25 न्यायाधीन  बंदीवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही…

Read More

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अर्सनिक अल्बम ३० होमिओपॅथिक या गोळ्याचे वाटप

प्रतिनिधी – 31 मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हुलजंती गावचे सुपुत्र बिरोबा रोडलाईन्स चे मालक उद्योगपती श्री कामानंद हेकडे , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विकास चोपडे यांच्या वतीने हुलजंती येथे अर्सनिक अल्बम३० ह्या  होमेपेथीक गोळ्या  गावातील लोकांमध्ये वाटण्यात आल्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या  गोळ्या उपयुक्त आहेत .हुलजंती…

Read More

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा-पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 29 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी  चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना या सूचना केल्या.               …

Read More

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी  परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार…

Read More

इचलकरंजी मधील मुस्लिम समाजाने निर्माण केला आदर्श

प्रतिनिधी – इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन लोकार्पण केले.यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर उपस्थित आहे. COVID_19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी उपयोगात…

Read More

पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 24 :- पुणे विभागातील  3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त…

Read More

ईद उल फित्र सोमवारी साजरी होणार – रुयते हिलाल कमिटी , सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी ) – सोलापूर शहर व जिल्हयामध्ये शनिवारी रात्री कोठेही चंद्रदर्शन झालेले नाही.त्यामुळे रुयते हिलाल कमिटीने सोलापूरच्या शुरा कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार रमजान चे 30 रोजे पूर्ण करून ईद उल फित्र सोमवारी 25 मे 2020 रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.मुफ्ती काझी सय्यद अमजद अली, मौलाना ताहेर बेग , मुफ्ती अब्दुल हमीद कासमी , राफे…

Read More

नर्मदेश्वर शिक्षण संस्थेकडून पोलिसांना 100 मास्क व सॅनिटायझरचे वाटप

“देशावरील कोरोना संकटावर सहकार्याने मात केली पाहिजे माणसाकडून माणसासाठी मदतीचा सदैव हात पाहिजे” बार्शी (प्रतिनिधी – शुभम काशीद) – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच कुटुंबाची कोणतीही पर्वा नकरता चोवीस तास कर्तव्यावर राहणाऱ्या पोलिस बांधवांना श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगावचे सहसचिव हेमंत गडसिंग यांचे वतीने पांगरी पोलिस स्टेशन व वैराग पोलीस स्टेशन येथील…

Read More

उडान फाऊंडेशनचे गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप

बार्शी (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काळात बार्शीतील उडान फाऊंडेशनने यावर्षीचा होणारा रमाजान ईदवरील खर्च टाळून गरजू कुटुंबांना किराना किटचे वाटप करून ईद साधेपणाने करणार असल्याचा संदेश दिला. प्रतिवर्षी उडान फाऊंडेशन वफाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव जमील खान, उद्योजक युन्नुस् शेख, शब्बीर वस्ताद, शोएब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ ईदसाठीचे  लागणारे साहित्य गेली पाच वर्षे…

Read More

कोरंन टाईन युवकांचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी –  मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,हुलजंती येथे विलीनीकरण कक्षामध्ये याच गावातील परंतु बेरोजगार म्हणून राहाण्यापेक्षा उपजीविका करण्यासाठी मुंबई पुणे सातारा यासारख्या ठिकाणी, प्रा, कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेलेले व सध्या जगामध्ये कोरोना (covid-19) या विषाणूने महामायेचे थैमान घातले आहे, यामुळे आपल्या माय भूमी गावाकडे आलेल्या सहा युवकांनी, जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More