Headlines

आडम मास्तर विचार मंच वतीने रक्तदान – अन्नदान कार्यक्रम

सोलापूर – आडम मास्तर विचार मंच च्यावतीने माजी आमदार कॉ आडम मास्तर व माजी नगरसेवक कॉ व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये 1जून रोजी आडम मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये 68 रक्त दात्यांनी रक्तदान केले. 2 जून रोजी व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र येथे व…

Read More

दस्यमुक्ती चा दास कॅपिटल हा आमूलाग्र ग्रंथ – कॉ.नरसय्या आडम (मास्तर)

साम्यवादी विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त माकप कडून विनम्र अभिवादन ! सोलापूर – अनादी काळापासून शोषकांकडून नाही रे वर्गावर दमनशाही चालत आलेली होती त्यांचे जीवन दारिद्र्यात,गुलामीत पिचत पडले होते.यामुळे वर्गसंघर्ष उफाळून आला.अशा या वर्गसंघर्षातून वर्गविरहित समाज निर्माण करण्यासाठी दास्यमुक्ती महत्वाची होती.याचा साकल्याने अभ्यास करून दास कॅपिटल या आमूलाग्र ग्रंथाची निर्मिती करून भांडवली व्यवस्था हादरून…

Read More

सोलापूरच्या तरुणांची जाहिरात आणि मीडिया या मेनस्ट्रीम मार्केट मध्ये यशस्वी वाटचाल

मेनस्ट्रीम मार्केट मध्ये कोणतेही प्रिव्हिलेज नसताना जाणे हे किती आवघड असतं हे आपल्याला ठाऊक आहेच.आर्थिक परिस्थिती नसताना व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना असं धाडसी पाऊल उचलून ते यशश्वीरित्या पूर्ण करून दाखवल आहे. शैक्षणिक आयुष्य ते व्यवसायिक वाटचाली पर्यंत मैत्री जपणाऱ्या मनोज देवकुळे, राजेश गट्टू, कृष्णा माळवेकर व शिवकुमार देडे यांची सुरुवात मोबाईल वरून शॉर्ट फिल्म बनवण्या पासून…

Read More

रब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.            नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके यांच्यासह…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांचे आज दुपारी 4 ते 8 यावेळेत सोलापुरात मोफत संमोहन शिबीर

सोलापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे प्रख्यात संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते सायं 8 वाजेपर्यंत मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिवसीय हिप्नॉटिझम सल्ला,उपचार आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येकाना व्ययक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे.मानसिक समस्या, ताण तणाव,…

Read More

राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान , दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनची मागणी

बार्शी –  राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनच्या वतीने तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी करण्यात आली . निवेदनात म्हटले आहे की मौजे ढोराळे येथील ग.नं. १५६ मधील  ०१ हेक्टर  द्राक्ष बागेचे  अतोनात नुकसान करून संपूर्ण बाग नष्ट केलेली आहे. सदरील घटना ही राजकीय वैमनस्यातून झालेली आहे . शेतकरी ईस्माइल…

Read More

रस्त्याचे अर्धवट काम केल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ आक्रमक , प्रजासत्ताक दिनीच करणार रास्ता रोको आंदोलन,

बार्शी – तालुक्यातील पिंपळवाडी हे गाव बार्शी- येरमाळा या रोडवर असून पिंपळवाडी गावापासून येरमाळा हे अंतर ५ किलोमीटर आहे. एम एस आर डी सी ने व मेगा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रोडचे काम अर्धवट सोडल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत ने त्यांना वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती करूनही अर्धवट काम पूर्ण न केल्याने  गावातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता…

Read More

श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयच्या वतीने गुळपोळी येथे जिजामाता जयंती साजरी

बार्शी – वाचनालयत गुळपोळी गावातील कर्तुत्ववान महिला जिने आपल्या मुलाला जिजामाता यांचा आदर्श घेउन  छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रमाणे शिक्षण देउन स्वतः च्या पायावर उभे करून देशसेवेसाठी आज त्यांचा मुलगा पोलीस दलात पोलीस सब इंस्पेक्टर म्हणुन कार्यरत आहे” समाधान हणूमंत मचाले ” त्यांच्या मातोश्री शारदा हणूमंत मचाले यांचे हस्ते जिजामाता यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले….

Read More

शिवराई फाउंडेशनचा आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रम

सोलापूर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जन्मउत्सव दिनानिमित्त शिवराई फाउंडेशन व श्री ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर कनिष्ठ रानमसले यांच्या संयुक्त विद्यमाने रानमसले येथील हायस्कूलमध्ये  किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला . ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबद्दल ज्या अनेक समस्या असतात त्या समस्या वरती कशा प्रकारे मार्ग काढता येतो त्या…

Read More

शिवराई फाउंडेशन यांच्या सतर्कमुळे टळली मोठी दुर्घटना

सोलापूर – चिंचोली एमआयडीसी याठिकाणी कोंडी ते बीबीदारफळ रोडलगत माळावर  आग लागली होती. या आगीमध्ये माळरानारील अनेक पशुपक्षी व अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची हानी होत होती. हा प्रकार शिवराई फाउंडेशन अध्यक्ष अरविंद गरड व दयानंद कुंभारयांनी पाहिला. त्यांनी तो प्रकार प्रभाकर गायकवाड यांना सांगितला व. गायकवाड यांनी चिंचोली एमआयडीसी फायर ब्रिगेड ऑफिसला कळवून फायर ब्रिगेड…

Read More