Headlines

श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयच्या वतीने गुळपोळी येथे जिजामाता जयंती साजरी

बार्शी – वाचनालयत गुळपोळी गावातील कर्तुत्ववान महिला जिने आपल्या मुलाला जिजामाता यांचा आदर्श घेउन  छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रमाणे शिक्षण देउन स्वतः च्या पायावर उभे करून देशसेवेसाठी आज त्यांचा मुलगा पोलीस दलात पोलीस सब इंस्पेक्टर म्हणुन कार्यरत आहे” समाधान हणूमंत मचाले ” त्यांच्या मातोश्री शारदा हणूमंत मचाले यांचे हस्ते जिजामाता यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी गुळपोळी गावातील अगणवाडी सेवीका सिंधु सावंत व गावातील महिला  शंकुतला मोटे, सुमन गोरे, सिमा बनसोडे, सुनिता चिकणे, मिरा पवार, पल्लवी चिकणे, सावित्री पवार, नंदा बनसोडे,सविता मचाले, निता फोके, उपस्थित होत्या  सूर्यकांत चिकणे यांचेवतीने पेढे वाटणयात आले व श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ रेखा सूर्यकांत चिकणे यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *