Headlines

बेरोजगारी व महागाई आटोक्यात न आल्यास श्रीलंकेसारखी अवस्था होईल.कॉ.आडम मास्तर

महागाई व बेरोजगारी विरुद्ध माकपाचे तीव्र धरणे आंदोलन करताना २६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सोलापूर दि.८:- राज्य कर्त्यांच्या गैर कारभारामुळे श्रीलंकेची लोकशाही धोक्यात आली. लोकांचा राज्य कार्त्यांवरचा विश्वास उडाला आणि आक्रोश वाढला. त्यामुळे त्या ठिकाणची जनता त्यांना अपेक्षित असणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून कोट्यावधी जनता श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. हि स्थिती जगाला धोक्याची…

Read More

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय तर्फे नान्नज येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

सोलापूर/ एबीएस न्युज नेटवर्क – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय व उपप्रादेशिक कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नान्नज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी गावचे सरपंच हनुमंत टोणपे उपसरपंच संभाजी दडे विभाग प्रमुख डॉ. किरण जगताप, मोटार वाहन निरीक्षक श्री किरण खंदारे ग्रामपंचायत सदस्य शिरीष…

Read More

सोलापूरमध्ये बसचा भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी | bus accident in solapur district 35 passengers injured

[ad_1] सोलापूर : जिल्हा्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण ३५ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांनादेखील पाचरण करण्यात आले. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून च्याचे नेमके कारण अद्याप समोर नाही. सोलापूर – गाणगापूर #एसटी…

Read More

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामध्ये अशासकीय सदस्याच्या नियुक्तीसाठी 22 जुलै पर्यंत अर्ज करावा

सोलापुर :- मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 68(2) मधील तरतूदीनुसार शासनाने दिनांक 16 ऑगस्ट 2014 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेद्वारे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे गठीत करण्यात आली आहेत. अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर करिता एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. अशासकीय सदस्याची नियुक्ती ही मोटार वाहन अधिनियम 1988 च्या…

Read More

श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही – कॉ. राजन क्षिरसागर

“कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे . या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील. श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही.” – कॉ. राजन क्षिरसागर बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन 17 जुलै 2022 रोजी आयटक…

Read More

BJP district chief shrikant deshmukh obscene viral video yashomati thakur statement rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत…

Read More

जलशक्ती अभियानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सोलापूर :जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील कामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठीकेंद्रीय पथक आजपासून 19 जूनपर्यंत चार दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेआहे. नियोजन भवन येथे पथकाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातीलकामांची माहिती दिली. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब वाचविण्यासाठीजलशक्ती अभियान मोहीम हाती घेण्यात आली आहे.  दिल्ली येथील केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचेसंचालक प्रशांत अग्रवाल, पुणे येथील केंद्रीय…

Read More

जिल्हा वार्षिक योजनामधील यावर्षीचा 682 कोटींचा निधी 100 टक्के खर्च करावा -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासासाठी भरीव निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजना व आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठीचे कामकाज आय-पास प्रणालीमधूनच होणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी सोलापूर जिल्ह्यासाठी 499 किमीचे उद्दिष्ट निश्चित सोलापूर:- जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23मधील सर्वसाधारण योजनेसाठी 527 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील…

Read More

कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बियाणे वाटप

सोलापूर :- कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (गळित धान्य) सन 2022-23 अंतर्गत सोयाबीन बियाणाचे वाटप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजन भवन येथे कृषि विभागाच्या दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोयाबीन बियाणे वाटप केले. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलींद…

Read More

आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी

जिल्हा प्रशासनाचे आदेश सोलापूर,दि.10 (जिमाका): आषाढी यात्रा कालावधीत यंदा 12 ते 14 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर…

Read More