Headlines

शिवराई फाउंडेशन यांच्या सतर्कमुळे टळली मोठी दुर्घटना

सोलापूर – चिंचोली एमआयडीसी याठिकाणी कोंडी ते बीबीदारफळ रोडलगत माळावर  आग लागली होती. या आगीमध्ये माळरानारील अनेक पशुपक्षी व अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची हानी होत होती. हा प्रकार शिवराई फाउंडेशन अध्यक्ष अरविंद गरड व दयानंद कुंभारयांनी पाहिला. त्यांनी तो प्रकार प्रभाकर गायकवाड यांना सांगितला व. गायकवाड यांनी चिंचोली एमआयडीसी फायर ब्रिगेड ऑफिसला कळवून फायर ब्रिगेड च्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच त्या ठिकाणी दाखल होऊन अनेक  असंख्य पशुपक्षी व अनेक झाडांना जीवदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *