Headlines

एकांतात मलायकाचं हे चाललंय काय? Photo Viral

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा ही एकतर तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे किंवा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. काहीच नाही, तर ती तिच्या एखाद्या व्हिडीओमुळंही चर्चेत येते. अशी ही मलायका एरव्ही सत कामातच व्यग्र दिसते. (Bollywood Actress Malaika arora Goes Bold in red dress) कामातून स्वत:साठी कधी वेळ काढायचा हे मात्र ती…

Read More

प्रेम झालं आणि नंतर लग्न… पण 8 वर्षे ‘संबंधा’ला तिचा नकार; हे प्रकरण कोर्टात गेलं आणि…

[ad_1] Marital Dispute: ओडिशातील कटक येथे सब-डिवीजन ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टानं सत्ताधारी बीजू जनता दलाच्या खासदारापासून विभक्त झालेल्या पत्नीला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. खासदारानं पत्नीला दरमहा 30 हजार रुपये देण्याचाही आदेश दिला आहे.  पत्नी शरीरसंबंधांसाठी परवानगी देत नसल्यामुळं आपल्याला तिच्यासोबत राहायचं नाही, असं म्हणत या खासदारानं न्यायालयात याचिका दाखल केली.  सूत्रांच्या महितीनुसार खासदार अनुभव मोहंती…

Read More

प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत

[ad_1] मुंबई : raanbazaar ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळं अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेली भूमिका पाहता, तिचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच भारावणारा ठरला.  आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका साकारत तिनं जणू नवी आव्हानं पेलली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेल्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चाही झाली.  सततच्या चर्चा, चित्रीकरण आणि व्यग्र वेळापत्रकातून अखेर तिनं स्वत:साठी…

Read More

‘त्याच्या’सोबत बेस्ट Sex; ही बरीये ना? सेलिब्रिटीच्या प्रायव्हेट moments विषयी ऐकून सर्वांनाच धक्का

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं, की त्यांच्या खासगी आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल आलंच. मुळात सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टी चाहत्यांना सांगताना दिसत आहेत. यातच आता जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारी एक सेलिब्रिटी तिच्या खासगी आयुष्याबद्दल असं काही सांगत आहे, जे ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  वैवाहिक नात्यात दुरावा आल्यानंतर प्रियकरासोबत असणारं नातं या सेलिब्रिटीनं जगासमोर आणलं…

Read More

अशी कोणती अट होती, ज्यामुळं अमिताभ यांना जया बच्चन यांच्याशी लग्न करावं लागलं?

[ad_1] Amitabh Bachchan-Jaya Bachchan wedding anniversary: हिंदी कलाजगतातील काही प्रतिष्ठीत कुटुंब आणि जोडप्यांपैकी एक म्हणजे बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन. सहजीवनाची अनेक वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या या जोडीच्या लग्नाबद्दल सर्वांनाच अप्रूप. पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या जोडीची पहिली ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती.  ‘जंजीर’ हा अमिताभ बच्चन…

Read More

पचका; भर कार्यक्रमात ‘या’ सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि….

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बरेच सेलिब्रिटी आयफा (IIFA) 2022 पुरस्कारांसाठी अबू धाबी इथं पोहोचत आहेत. अभिनेता सलमान खान हासुद्धा याच कालाकारांपैकी एक ज्यानं आयफाची वाट धरली. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो IIFA च्या प्रेस मीटिंगसाठी जाताना दिसत आहे.  आता तुम्ही म्हणाल मिटिंगसाठी जातानाच्या व्हिडीओमध्ये इतकं…

Read More

‘चलिए हुकुम’ म्हणताच लाजल्या अमित शाह यांच्या सौ. ; 13 वर्षांनंतर पाहिला चित्रपट

[ad_1] नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण कायमच राजकारण किंवा तत्सम वर्तुळात वावरताना पाहिलं आहे. आज हा कार्यक्रम, उद्या ती सभा, परवा कोणा नेत्याची भेट असंचच त्यांचं एकंदर वेळापत्रक. देशाच्या राजकारणात सध्या बरंच चर्चेच असणारं नाव म्हणजे अमित शाह.  राजकारणाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीत ते रमले असं फार क्वचितच पाहायला मिळालं. नुकतंच शाह यांनी…

Read More

संगीत विश्वाला आणखी एक धक्का; दिग्गज कलावंताचं निधन

[ad_1] मुंबई : लोकप्रिय गायक केके (Bollywood Singer KK Death)  यांच्या निधनानंतर आता संगीत विश्वाला पुन्हा धक्का बसणारी घटना घडली आहे. प्रेक्षक आणि संगीतजगत सावरत नाही, तोच एका नावाजलेल्या कालकारानंही जगाचा निरोप घेतल्याचं वृत्त समोर आलं.  गुरुवारी केके यांच्यावर अंत्यविधी झाल्यानंतर आणखी एका कलाकारानं एक्झिट घेतल्याची बातमी समोर येताच पुन्हा कलाजगत खचलं. संतूर वादक आणि…

Read More

ठणठणीत नकुल मेहता एकाएकी रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

[ad_1] मुंबई : ‘बड़े अच्छे लगते हैं 2′ (Bade Achhe Lagte Hain 2) ही मालिका प्रदर्शित झाल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर काही कलाकारांच्याही आवडत्या मालिकांच्या यादीत बड़े अच्छे लगते हैं 2’ (Bade Achhe Lagte Hain 2)चं नाव येत आहे. या मालिकेवर सध्या चिंतेचं सावट आहे.  कारण, मालिकेत मुख्य भूमिकेत…

Read More

Johnny Depp जिंकला! निकाल ऐकवताच Ex Wife च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

[ad_1] Johnny Depp wins defamation case: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामघ्ये सुरु असणारा खटला अखेर निकाली निघाला आहे. न्यायालयानं जॉनीच्या बाजूनं निकाल लावत एम्बरला झटका दिला आहे. जॉनीनं एम्बरच्या आरोपांमुळं आपलं झालेलं नुकसान आणि मलीन झालेली प्रतिमा पाहता तिच्याच विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.  गेल्या काही दिवसांपासून हा खटला…

Read More