Headlines

चार वर्षांपासून काम नाही; देश सोडणारा R. Madhavan आता शेती करतोय ?

[ad_1] मुंबई : ‘सच कह रहा है दिवाना’ हे गाणं आठवलं, की लगेचच डोळ्यांसमोर निरागस चेहरा असणारा अभिनेता आर माधवन (R madhavan ) उभा राहतो. मालिका विश्वातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्यानं त्याच्या अभिनयाच्या बळावर बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांना न्याय दिला. (Bollywood Actor R Madhavan house farming son) सध्या भारतात वास्तव्यास नसणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच…

Read More

अक्षय कुमारच्या मुलासोबत दिसणारी ‘ही’ देखणी मुलगी कोण? अभिनेत्याच्या कुटुंबाशी जवळचं नातं

[ad_1] मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना सहसा त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असता. तुलनेने अक्षयची मुलं माध्यमं आणि सोशल मीडियावर तशी फार कमीच झळकतात. पण, ती जेव्हा जेव्हा सर्वांसमोर येतात तेव्हा तेव्हा त्यांची चर्चा मात्र कमाल होते.  सध्या खिलाडी कुमारचा मुलगा आरव चर्चेत आहे, ते म्हणजे एका सुंदर…

Read More

सोशल मीडियावर KK ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; फोटो शेअर करत म्हणाला होता…

[ad_1] कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. केके आज आपल्यात नाहीये. त्याच्या मृत्युने बॉलिवूड कलाकारही हळहळले आहेत. दरम्यान यानंतर के.केच्या इन्स्टाग्रामवरील शेवटच्या फोटोंची फार चर्चा होताना दिसतेय. लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो केले होते शेअर केकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह शोचे दोन फोटो शेअर केले होते. यासोबतच त्याने…

Read More

इयत्ता 6 वी पासून केकेच्या लव्हस्टोरीची सुरुवात; संगीतच नाही, तर पत्नीसोबतही एकनिष्ठ

[ad_1] मुंबई : आजच्या जीवनाच प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आज प्रेम केलं तर पुढच्या काही दिवसात ब्रेकअप. पण काही नाती अशी असतात जी प्रेमासाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यापैकी एक गायक केके यांचं पत्नीसोबत असलेलं नातं. आज केके आपल्यात नसला, तरी त्याने आपल्या गाण्यांमधून अनेकांनी दिलेली प्रेरणा आणि त्याचं पत्नीवर असलेलं प्रेम कधीचं संपणार…

Read More

धक्कादायक! प्रेमाचं प्रपोजल नाकारल्यानं अभिनेत्रीच्या बहिणीवर Accid Attack

[ad_1] मुंबई : कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची आयुष्य पाहिल्यानंतर सर्वांनाच त्यांच्या जगण्याचा हेवा वाटतो. पण, मुळात त्यांच्या या जगण्यातही काही अशा गोष्टी असतात, ज्या कानावर येताच आपला थरकाप उडतो. एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबतही असंच घडलं.   जीवनात घडलेल्या ‘त्या’ एका प्रसंगानंतर तिच्यासाठी सर्वकाही बदललं होतं. मुळात तिला यातून सावरण्यासाठीच प्रचंड वेळ गेला होता. कारण, तिच्यावर…

Read More

‘स्पॉटलाइट बंद करा…’; नेमकं KK सोबत शेवटच्या क्षणांमध्ये असं काय घडलं?

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक के.के याचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. के.के निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. के.केच्या निधनाने अनेकजण दुखावली गेली आहेत. कोणालाही कल्पना नव्हती की, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये…

Read More

अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस

[ad_1] मुंबई : पती आणि पत्नीचं नातं अनेकदा बरेच आदर्श प्रस्थापित करतं. मुळात या नात्याची सुरुवातच आदर्शांपासून होते. कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो.  पती- पत्नीच्या नात्याची एक सुरेख बाजू नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे एका सेलिब्रिटी जोडीचं. अभिनेता सूरज…

Read More

बोगस डॉक्टर म्हणून एकेकाळी आसरा घेणारा अभिनेता आज म्हणजो, ‘दौलत है, शोहरत है, इज्जत है’

[ad_1] मुंबई : मनोरंजन विश्वात कोणत्याही कलाकाराचं उदाहरण घ्या, कमीत कमी संघर्षापासून जास्तीत जास्त संघर्ष केलेली अनेक नावं आणि अनेक चेहरे तुमच्यासमोर उभे राहतील. काही कलाकारांनी फार कमी वयातच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, तर काहींनी उशीरा सुरुवात करुनही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली.  अशा या कलाजगतामध्ये एक अभिनेता असाही आहे, ज्याला संघर्षाच्या दिवसांमध्ये इतरांची फसवणूक करावी…

Read More

शबाना आझमी- जावेद अख्तर यांना स्वत:चं मूल का नाही? अखेर कारण समोर

[ad_1] मुंबई : हिंदी सेलिब्रिटी वर्तुळात काही असे कलाकार आहेत ज्यांनी फक्त त्यांच्या कलेच्या माध्यमातूनच नव्हे, तर त्यांच्या जगण्यातूनही अनेकांनाच आदर्श दिला आहे. अशा कलाकारांच्या विशेष म्हणजे कलाकार जोड्यांच्या यादीत येणारं नाव म्हणजे शबाना आझमी आणि जावेद अख्तर. (Bollywood reason why shabana azmi and javed akhtar dont have own child) शबाना आणि जावेद यांनी त्यांच्या…

Read More

हृतिकच्या प्रेयसीला अशी वागणूक देतेय Ex Wife सुझॅन

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळं सर्वांच्या नजरा वळवताना दिसत आहे. गायिका आणि अभिनेत्री सबा आझाद हिच्यासोबत आधी हृतिकचं नाव जोडलं गेलं आणि त्यानंतर बॉलिवूडच्या या ग्रीक गॉडनंच त्याच्या आणि सबाच्या नात्याची ग्वाही दिली. (Hritik rishans ex wife Sussanne Khan girlfriend saba azads relationship) निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या…

Read More