Headlines

मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत

[ad_1] Tejaswini Pandit on Bikini : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यातही तिचे बोल्ड लूक हे चांगलेच व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीनं मराठी अभिनेत्रींनी बिकीनी घालावी का? यावर परखड प्रतिक्रिया…

Read More

‘हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं नाही’; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे विधान

[ad_1] Priya Berde : हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं सरकार नाही. हे सरकार करुन दाखवतं, असं विधान अभिनेत्री आणि भाजपा (BJP) सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी केलं आहे. राज्यातलं सरकार तोंडाची वाफ घालवणार सरकार नसून करून दाखवणारे सरकार आहे. राज्यातल्या कलाकारांच्या बाबतीत या सरकारकडून नक्कीच चांगल्या गोष्टी होत आहेत, असं मत भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या…

Read More

वनिता खरातची South Industry मध्ये एन्ट्री? काय आहे प्रकरण

[ad_1] Vanita Kharat : चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती  दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.    ‘एकदा येऊन तर…

Read More

नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!

[ad_1] Ketki Mategaonkar and Allu Arjun : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. केतकीचे लाखो चाहते आहेत. ‘टाईमपास’ या चित्रपटातून केतकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला प्राजू म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर केतकीनं मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण…

Read More

‘बेन्या’ म्हणजे काय? ‘हास्यजत्रा’ फेम रोहित मानेनं सांगितला अर्थ!

[ad_1] Rohit Mane on Benya : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. त्या चाहत्यांमध्ये फक्त मराठी नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची सुद्धा खूप जास्त संख्या आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचं काही ना काही एक युनिक गोष्ट असते. ही त्या कलाकाराची गोष्ट हायलाईट करते. त्या गोष्टीचा उल्लेख निघाला की प्रत्येक प्रेक्षकासमोर तो कलाकार जणू…

Read More

‘तेव्हा मी रांगेत…’, लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला ‘लालबागच्या राजा’चा मजेदार किस्सा!

[ad_1] Namarta Sambherao on Lalbag : उद्या अनंत चतुर्थी बाप्पा आपल्या घरी जाणार. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हाच आपल्याला दु:खाची जाणीव होते की आता अखेर बाप्पा घरी जाणार आहेत. बाप्पा जाताना आपल्याला आपल्या त्या सगळ्या गोष्टी आठवतात ज्या आपण त्या 10 दिवसात करतो. कारण या दहा दिवसात आपण अनेक गणपती मंडपांना भेट देतो. यावेळी…

Read More

वॉकइन क्लॉझेट ते ऐसपैस जागा… मुंबईकर सई ताम्हणकरचं स्टायलिश नवं घर; पाहा

[ad_1] Sai Tamhankar Home : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमात दिसत आहे. तर सईचे कार्यक्रमातील लूक्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता सई चर्चेत असण्याचं कारण तिचं घर आहे. सईनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या नव्या घरा विषयी सांगितलं होतं. आता तिनं तिचं घर…

Read More

…म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले पैसे

[ad_1] मुंबई : हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला चित्रीकरणासाठी जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणं होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होतं यासाठी आणि दुसरं म्हणजे तिला कॉस्मेटिक्सची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती  भरपूर पैसेही घेऊन गेली होती. …

Read More

‘दिखा दूंगा’ नंतर ‘एकदा येऊन तर बघा’ हा ट्रेंड येतोय… प्रसाद खांडेकरचं दिग्दर्शनात पदार्पण

[ad_1] सध्या सोशल मीडियावर ‘दिखा दूंगा’ हा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत ‘एकदा येऊन तर बघा’ हा नवा ट्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच हा नवा ट्रेंड कोण आणतंय? ‘एकदा येऊन तर बघा’ असं म्हणत, लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन 24 नोव्हेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार…

Read More

‘मुक्ताच्या प्रेमात पडावं असं…’ प्रसिद्ध गीतकार-लेखकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

[ad_1] Mukta Barve: अभिनेत्री मुक्ता बर्वे ही आपल्या अभिनयासाठी चांगलीच ओळखली जाते. सध्या तिचं ‘चारचौघी’ हे नाटकही तुफान गाजत आहे. रोहिणी हट्टंगणी, पर्ण पेठे, कांदबरी कदम आणि मुक्ता बर्वे यांच्या सदाबहार अभिनयानं हे नाटक तूफान गाजत आहे. त्यामुळे या नाटकाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. हे नाटक 1991 साली प्रथम रंगभुमीवर आलं होतं. दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी…

Read More