Headlines

‘तू कधी लग्न करणार?’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली ‘स्थळ, कपडे आणि…’

[ad_1] Swanandi Berde On Marriage : गेल्या वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन, सुरुची आडारकर-पियुष रानडे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, वनिता खरात-सुमित लोंढे, संकेत पाठक-सुपर्णा श्याम, दत्तू मोरे-स्वाती घुनागे यांसह अनेक कलाकार हे 2023 वर्षात लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरेने लग्नगाठ…

Read More

‘आपल्याला कधी कळणार?’, नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब

[ad_1] गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकार नाट्यगृहांची दुरवस्थेबद्दल स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. अनेक मराठी अभिनेत्रींनी नाट्यगृहांमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसतात. पण कित्येक वर्षांपासून नाट्यगृहांची परिस्थिती जैसे थेच आहे. नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दलचे गाऱ्हाणे अनेकदा मांडल्यानंतरही प्रशासन निष्क्रियच असल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबद्दल भाष्य केले आहे. …

Read More

शुभमंगल सावधान! पूजा सावंत या महिन्यात चढणार बोहल्यावर, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

[ad_1] Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे….

Read More

पूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

[ad_1] Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे. …

Read More

‘तुला मालिकेतून का काढले?’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली…

[ad_1] गेल्या काही वर्षांपासून मालिका आणि कलाकारांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं आहे. यामुळे मालिकेत होणाऱ्या बदलांबद्दल प्रेक्षक फारच सतर्क असतात. नुकतंच सन मराठी वाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता त्या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. त्याबरोबरच तिने मालिकेतील सहकलाकारांचे…

Read More

आर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा

[ad_1] Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या टेलिव्हिजन अभिनेत्रींचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. रंग माझा वेगळा ही मालिकेलाही प्रचंड गाजली होती. काही दिवसांपुर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर अभिनेत्री अनघा अतुल हिनं आपलं नवं हॉटेल सुरू केलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं अनेकदा याचे फोटो शेअर केले होते. आता तिच्या हॉटेलचा…

Read More

राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

[ad_1] Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : दिवाळीचा सण हा सगळ्यांसाठी आनंदाचा असतो. दिवाळीचे हे पाच दिवस सगळ्यांसाठी आनंदाचे असतात. सगळे लोक आपल्या जवळच्या लोकांना मिठाई आणि भेट वस्तू देताना दिसतात. यात फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. ते देखील एकमेकांना दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तू पाठवताना दिसतात. त्यांत अनेक राजकारणी देखील असतात….

Read More

ओंकार भोजनेच्या ‘या’ हटके कुटुंबाला ‘एकदा येऊन तर भेटा’!

[ad_1] Ekda yeun tr bagha : आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब 24 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत…

Read More

CHYD ला रिप्लेस करणार ‘ही’ मालिका; डोळ्यावर गॉगल लावत विहीरीवर पाणी भरणाऱ्या महिलांचा स्वॅग पाहिलात का?

[ad_1] Zee Marathi New Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका या आजही घराघरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या अशाच एका प्रोमोनं झी मराठीच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शननंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठीवर अनेक नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल…

Read More

Laxmikant berde : ‘अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल अन्…’, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत!

[ad_1] Megha ghadge emotional post : मी आलो… मी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं… मराठी चित्रपटातील ही ओळ कोणा एका अभिनेत्याला फिट बसत असेल तर तो लक्ष्मीकांत बेर्डे… म्हणजेच आपला सर्वांचा लाडका लक्ष्या. मराठी चित्रपटसृष्टीचा खरा हिरा… ज्यांच्या अभिनयाने आपण सर्व लहाणाचे मोठे झालो, तो लक्ष्या आता आपल्यात नाही. मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ अशी त्याची ओळख…

Read More