Headlines

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली…

[ad_1] Sai Tamhankar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. पण सई सोशल मीडियावर सक्रिय असण्याचं कारण ही तिची पोस्ट नाही तर तिनं नुकतीच दिलेली एक मुलाखत आहे. सई नुकतीच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते…

Read More

‘सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी…’, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Madhurani Prabhulkar on OTT Content : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सगळ्यांच्याच लक्षात आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. सगळ्यांचा मनावर राज्य करणाऱ्या मधुराणीनं आता ओटीटीच्या माध्यमातूनही आपल्या…

Read More

कधीही आश्रमवासी होऊ शकते; असं का म्हणते प्राजक्ता माळी! अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

[ad_1] Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक…

Read More

लोकप्रिय अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

[ad_1] Asha Nadkarni Passed Away : रुपेरी पडद्यावर आलेले काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. आशा नाडकर्णी या अभिनेत्रीचा प्रभाव याच स्वरुपाचा होता. आशा नाडकर्णी यांनी काल म्हणजेच 29 जून रोजी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘ मौसी ‘ या…

Read More

“तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला…”, भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची ‘ती’ पोस्ट व्हायरल

[ad_1] Meera Joshi Car Accident : मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी ही तिच्या भन्नाट चित्रपटांसाठी ओळखली जाते. ‘अगंबाई अरेच्चा 2’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मीरा ओळखली जाते. मीरा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहते. मात्र, सध्या मीरा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा नुकताच झालेला अपघात. मीरानं स्वत: तिच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट…

Read More

“एका मुलानं मला…”, Shivali Parab नं ‘त्या’ प्रपोजल विषयी केला खुलासा

[ad_1] Shivali Parab : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून कलाकारांना वेगळी ओळख मिळाली. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे. या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. याच मालिकेतील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय…

Read More

“25 पाहुणे, फक्त मंगळसुत्राची खरेदी अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्रीनं घरातच लावलं लग्न

[ad_1] Neha Joshi : मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नेहानं फक्त नाटक आणि मालिका नाही तर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नेहा जोशीनं आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नेहानं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात गुपचूप लग्न करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का…

Read More

‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि…’, Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?

[ad_1] Manasi Naik : बॉलिवूड अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. मानसीला खरी लोकप्रियता ही ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मिळाली आहे. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणारी मानसी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होती. त्यानंतर अनेकवेळा मानसीच्या घटस्फोटाविषयी चर्चा…

Read More

विशाखा सुभेदारच्या जागी ‘हास्यजत्रेत’ आलेल्या ‘या’ अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट

[ad_1] Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय. या कार्यक्रमानं सगळ्यां हसून हसून वेड केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या स्कीटच व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहता. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार हे लोकप्रिय आहेत. मात्र, या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांची जोडी…

Read More

‘मराठीची मलाइका…’, Prajakta Mali चं आतापर्यंतचं सर्वात Bold फोटोशूट

[ad_1] Prajakta Mali Troll : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात…

Read More