Headlines

Hardik-Akshaya Marriage: अक्षया-हार्दिक लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

[ad_1] मुंबई : मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध जोडी रणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. पण आता लग्न जवळ आल्याचं दिसतंय. कारण हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Hardik Joshi-Akshaya Deodhar) यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अक्षया आणि हार्दिक जोशी यांचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हा…

Read More

डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

[ad_1] मुंबई : भूत पछाडलं हे ऐकलं की आपल्या सगळ्यांना ‘पछाडलेला’ (Pachadlela)  हा चित्रपट नक्कीच आठवत असेल. या चित्रपटातील थरार पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा तुमच्या लक्षातच असेल. मनिषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीनं साकारली होती. अश्विनी सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते….

Read More

‘त्याने मला एकट्यात…’, मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

[ad_1] मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहेत. नुकतंच बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनही (Bollywood Marathi Actress Isha Koppikar ) कास्टिंग काऊचविषयी (Casting Couch)  गौप्यस्फोट केला आहे. यामुळे तिला अनेक चित्रपट गमावावे लागले, असेही तिने यावेळी म्हटले….

Read More

प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत

[ad_1] मुंबई : raanbazaar ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळं अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेली भूमिका पाहता, तिचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच भारावणारा ठरला.  आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका साकारत तिनं जणू नवी आव्हानं पेलली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेल्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चाही झाली.  सततच्या चर्चा, चित्रीकरण आणि व्यग्र वेळापत्रकातून अखेर तिनं स्वत:साठी…

Read More

सासरी मिळुदे तुला माहेराची माया…; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

[ad_1] मुंबई : मराठी मालिका विश्वात अतिशय गाजलेली आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावेळी मात्र ती चर्चेत असण्यास कारण ठरतंय ते म्हणजे तिचं लग्न. मालिकेमुळे नव्हे तर, विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले.  दिग्दर्शक प्रतीक शाह याच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या…

Read More

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

[ad_1] मुंबई : ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जाणार आहे. (actress hruta durgule prateek shah wedding first photos )…

Read More

कचाकचा भांडणारी नव्हे, प्रेम करणारी वहिनी… ; सेलिब्रिटी नणंद- भावजयीचं हे नातं भावूक करणारं

[ad_1] मुंबई : पूर्वापार चालत आलेले चित्रपट आणि त्यातून अनेकदा दाखवण्यात आलेली पात्र नकळतच आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करत राहिली. अशाच पात्रांमध्ये नणंद- भावजयीचं नातंही काहीसं तेढ निर्माण होईल अशाच पद्धतीनं दाखवण्यात आलं. नणंद कजाख आणि भावजय कचाकचा भांडणारी, असं चित्रण तुम्हीही बऱ्याचदा चित्रपटांमधून पाहिलं असेल.  नात्यांच्या याच गोतावळ्यात एक हेवा वाटेल असं नातं सध्या…

Read More

अभिनेत्रीने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, लग्नाचा १० वा वाढदिवस ठरला खास

[ad_1] मुंबई : आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. असा अनुभव मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला आहे. नवीन वर्षात मराठमोळी अभिनेत्री आरती वडगबाळकर ( aarti wadagbalkar) हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही गुडन्यूज( good news) चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  आरतीने नुकताच आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये…

Read More

सगळेच हादरले, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीला कॅन्सरची लागण, ‘तो’ फोटो डोळ्यात पाणी आणणारा

[ad_1] मुंबई : कोणत्याही कठीण प्रसंगात तुमच्या जोडीदाराची साथ ही कायम महत्वाची ठरते. कधी कधी आपल्या आयुष्यात असा कठीण काळ येतो. ज्याबद्दल आपण कधीच विचार केलेला नसतो. पण तेव्हा मिळालेली जोडीदाराची साथ तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतं. असंच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीच्या जोडीदारासोबत झालं आहे.  मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या पतीला कॅन्सरची…

Read More