Headlines

विश्लेषण: महत्त्वाकांक्षी ‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्‍प का रखडला? | what happened with tapi mega recharge project maharashtra print exp scsg 91

[ad_1] -मोहन अटाळकर मध्य प्रदेश, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्पाचा (तापी मेगा रिचार्ज) नवीन सविस्‍तर प्रक‍ल्‍प अहवाल तयार करण्‍याचे निर्देश केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत यांनी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले असले, तरी या प्रकल्‍पाला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. तूर्तास निधी मिळणे कठीण असल्यानेच या योजनेचे काम…

Read More

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

[ad_1] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे…

Read More

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा पोलिसांना इशारा, म्हणाल्या “आरोप सिद्ध करू शकले नाही तर…” | ruta awhad said will move to court against maharashtra police for filing case against jitendra awhad under section 354

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर आव्हाड यांनी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे विधान केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षासह आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा…

Read More

राज्यातील गारव्यात दोन दिवसांनंतर पुन्हा वाढ |after two days increase again cold in maharashtra weather at state pune

[ad_1] पुणे : बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती असून, त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होतो आहे. काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी काहीशी कमी झाली आहे. दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र रात्रीच्या किमान…

Read More

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कदाचित आपले आमदार…” | devendra fadnavis comment Uddhav Thackeray predicted mid term elections in Maharashtra scsg 91

[ad_1] महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा वायफळ असल्याचं मत व्यक्त करताना राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोघांचं सरकार मजबूत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना…

Read More

“तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसून म्हणाले, “मी जी हिंमत…” | CM Eknath Shinde On Becoming Chief Minister of Maharashtra by support of BJP scsg 91

[ad_1] राज्यातील संत्तांतरणाला तीन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाने राज्यात शिंदे सरकारची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शिंदेंच्या शपथविधी सोहळ्यामध्येच घेतली. या सर्व सत्तासंघर्षामध्ये मुख्यमंत्रीपद शिंदेंना देण्याचा निर्णय अनेकांना धक्का देणार ठरला. ३० जून रोजी दुपारी झालेल्या पत्रकार…

Read More

“यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा…”, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis over project going to out of Maharashtra

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत,” असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे”, असा टोलाही लगावला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात बोलत होते. यावेळी…

Read More

राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘मोदींनी लक्ष द्यावं,’ आता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या मताशी…” | devendra fadnavis comment on raj thackeray criticism on maharashtra investment went to gujarat

[ad_1] राज्यात येणारे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांत जात असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर परराज्यात गेलेले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात असेल तर ते चुकीचे आहे, असे मत व्यक्त…

Read More

‘इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग क्लस्टर’नंतर आता राज्यात टेक्स्टाईल पार्क, नव्या वर्षात घोषणा होणार; फडणवीसांची घोषणा | central government soon approve textile park in maharashtra announces devendra fadnavis

[ad_1] राज्यात येणारे काही महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिकची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या…

Read More

परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…” | maharashtra people want ajit pawar as cm said ncp mla anil patil

[ad_1] महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार असणारे प्रकल्प परराज्यात जात आहेत. ‘टाटा एअरबस’नंतर आता आता सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही परराज्यात गेला आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल…

Read More