Headlines

विश्लेषण : राज्यातील जमिनींच्या लाखो मोजण्या कशामुळे रखडल्या?

[ad_1] -प्रथमेश गोडबोले करोना संसर्ग, त्यामुळे लावण्यात आलेली टाळेबंदी आणि भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांमुळे भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक (सर्व्हेअर) या पदाची भरती प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सातत्याने लांबणीवर पडत आहे. परिणामी राज्यभरातील जमिनींच्या तब्बल एक लाख तीन हजार मोजण्या सद्य:स्थितीत प्रलंबित आहेत. त्यावर उपाय म्हणून म्हणून खासगी भूकरमापकांकडून प्रलंबित मोजण्या करून घेण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक…

Read More

शिंदे गटाकडून युवेसेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभारत नेमले नवे पदाधिकारी | shivsena eknath shinde new appointment in yuvasena across maharashtra

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा वाद आता न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची…

Read More

“…तर खपवून घेतले जाणार नाही,” भ्रष्टाचारावर बोलताना फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”| devendra fadnavis comment on corruption side want to transform maharashtra

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. दोन वर्षांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असताना शिंदे गट-भाजपा तसेच विरोधकांकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. असे असताना आपल्याला आगामी दोन वर्षांत राज्यात बदल करून दाखवायचा आहे. एखादा अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीन कोणत्याही प्रकल्पामागे…

Read More

Supriya Sule vs Shinde : “सुप्रिया सुळेंची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना…”; शिंदे गटाचं प्रत्युत्तर | Eknath Shinde Group Slams NCP MP Supriya Sule for saying in last few months maharashtra has be ashamed by political happenings scsg 91

[ad_1] राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रियाताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केल्याच्या मुद्द्यावरुन म्हस्के यांनी टीका केली आहे….

Read More

PFI is another form of SIMI, Maharashtra ATS also insistent to ban this organization

[ad_1] मुंबई : ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ ही संघटना ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडिया’ची (सिमी) प्रतिरूप असल्याचे दहशतवादविरोधी विभागाच्या तत्कालीन उच्चपदस्थ अधिकाऱ्याने (जे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत आहेत) सांगितले होते. त्यावेळेस तसा अहवालही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला होता. तेव्हापासून `पीएफआयʼच्या कारवायांवर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह गुप्तचर यंत्रणेकडूनही पाळत ठेवण्यात आली. त्यातूनच अलीकडे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर बंदीचा…

Read More

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार,” नाना पटोलेंचे मोठे विधान | nana patole said once again maha vikas aghadi government in maharashtra

[ad_1] शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्षाबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या या निर्णयात न्यायालयाने निवडणूक आयोगाचा शिवसेना कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल होती. याच…

Read More

“शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हं गोठवण्याचा डाव” न्यायालयीन सुनावणीआधीच किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान | thackeray shinde political dispute shivsena leader kishori pednekar on dhanushyban symbol supreme court hearing rmm 97

[ad_1] महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं? हा वादही निवडणूक आयोगासमोर असून न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात न्यायालयीन पेच अद्याप सुटला नसताना…

Read More

विश्लेषण : महाराष्ट्रात यंदा ढगफुटी झाली का? | What are cloudbursts and why do they cause flash floods did it happen this year in maharashtra

[ad_1] -पावलस मुगुटमल सध्या मोसमी पावसाला परतीचे वेध लागले आहेत. लवकरच पाऊस राजस्थानमधून मागे फिरेल आणि आठ ते सहा दिवसांच्या परतीच्या प्रवासानंतर तो देशाचा निरोप घेईल. यंदा मोसमी पावसाच्या कालावधीत ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत पावसाने रौद्ररूप दाखविले. त्यापूर्वी पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी कमी वेळेत मोठ्या पावसाची नोंद…

Read More

विश्लेषण : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे… वन्यजीव, वनस्पतींना खरेच फायदा होईल का? | Maharashtra gets 18 new conservation reserves print exp scsg 91

[ad_1] -राखी चव्हाण राज्यात नुकतीच १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. या घोषणेनंतर महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्राची संख्या एकूण ५२ झाली आहे. तर १३ हजार ७०० चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित झाले आहे. संबंधित क्षेत्राची परिस्थिती, वन्यप्राणी, वनस्पती तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येतात. मात्र, निव्वळ घोषणा…

Read More

“…तर वाईट वाटण्याची गरज नाही”, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांचं मोठं विधान | NCP Sharad Pawar on vedanta foxconn Maharashtra Government sgy 87

[ad_1] ‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. वेदांत समूहाने गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचं जाहीर केल्याने या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर…

Read More