Headlines

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

[ad_1] पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी…

Read More

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “काळजावर दगड…” | Andheri ByPoll Election Uddhav Thackeray Faction Kishori Pednekar after BJP withdraws nomination Muraji Patel sgy 87

[ad_1] भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद…

Read More

kishori pednekar reaction on raj thackeray letter to devendra fadnavis andheri election spb 94

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या पत्रामुळे तरी भाजपाला आपल्या संस्कृतीची आठवण होईल, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. हेही वाचा – Andheri Bypoll: राज ठाकरेंनी…

Read More

नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…” | kishori pednekar criticizes nitesh rane over commenting on flaming torch logo of uddhav thackeray group

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या दोन्ही गटांच्या संघर्षामध्ये भाजपाचे नेतेही उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला मिळालेले निवडणूक चिन्ह मशाल नसून तो आईसक्रीमचा कोन आहे,…

Read More

kishori pednekar replied to kiran pawaskar on uddhav thackeray statement spb 94

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप, टीका टीप्पणी करण्यात येत आहेत. दरम्यान, काल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंबाबत आपत्तीजनक वक्तव्य केले होते. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पावस्करांना इशारा दिला आहे. हेही वाचा – “जी. एन.साईबाबासारख्या व्यक्तीला निर्दोष सोडणे हा…”; उच्च…

Read More

“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!| andheri east assembly by election kishori pednekar comment on high court verdict of acceptance of rutuja latke resignation

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या…

Read More

kishori pednekar reaction on mashal sign alloted to uddhav thackeray for andheri bypoll spb 94

[ad_1] केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. हेही वाचा – “एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री, अशा व्यक्तीच्या…”;…

Read More

‘मशाल’ चिन्ह मिळताच उद्धव ठाकरे गटातील महिला नेत्याचे महत्त्वाचे विधान; म्हणाल्या “शिवसैनिकांनो आयुष्याच्या…” | kishori pednekar comment on uddhav thackeray torch symbol

[ad_1] निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला दोन वेगवेगळी नावे दिली आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगाने अमान्य केली आहेत. शिंदे गटाला आता नव्या चिन्हांची यादी द्यावी लागणार आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे…

Read More

Bjp Leader Radhakrushna vikhe patil commented on Uddhav Thackeray Sanjay Raut after Shivsena symbole freeze by election commission

[ad_1] शिवसेनेचं निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. “केंद्र सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमावलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे” असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्लागार लाभले होते, असे म्हणत…

Read More

Bjp Leader Ram Kadam commented on uddhav thackeray, sharad pawar and mahavikasaghadi after shivsena symbol freeze

[ad_1] शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आयोगाच्या हंगामी निर्णयावर भाजपा नेते राम कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये फटाके फोडले जात आहेत, दिवाळी साजरी केली जात आहे, हे खरं आहे का? असा सवाल कदम यांनी विचारला आहे. “मैत्रीचं ढोंग करायचं आणि…

Read More