Headlines

Minister Bhagwat Karad commented on shivsena symbol freeze by election commission and chandrakant khaire

[ad_1] केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेकडून या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर निशाणा साधण्यात आला आहे. यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकारी आहे, असे कराड यांनी म्हटले आहे. हा निर्णय भाजपाने राजकीय दबाव वापरून…

Read More

Shivsena Uddhav thackeray exploring trishul rising sun and mashaal symbol after election commission freeze dhanushyaban symbol

[ad_1] केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीला दिली आहे. १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी…

Read More

Shivsena leader Kishori Pednekar on Eknath Shinde JP Nadda BJP uddhav thackeray election commission freezes shivsena symbol

[ad_1] शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाला गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. “शिवसेना आमची असल्याची वल्गना करणाऱ्यांनी बाजारात आपल्या आईला विकलं” असा हल्लाबोल शिंदे गटावर पेडणेकर यांनी केला आहे. “शिंदे आणि चाळीस चोर” असा उल्लेख करत शिंदे गटाचे कमळ हेच चिन्ह असल्याचे पेडणेकर यांनी…

Read More

kishori pednekar replied to ramdas kadam on dasara melava statement spb 94

[ad_1] शिवसेनेतील बंडाखोरी नंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी…

Read More

Shivsena workers in worli entered in Eknath Shinde group mumbai mayor kishori pednekar reacted

[ad_1] मुंबईच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वरळीतील शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यावर हा शिवसेनेला धक्का नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या…

Read More

kishori pednekar reaction on dasara melava how shivsainik reach to shivaji park spb 94

[ad_1] दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू असताना काल शिवसेनेच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर पोहोचण्यासाठी शिवसैनिकांची कोंडी करण्यात येण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुंबईच्या माजी महापैर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. शिवसैनिक हूशार…

Read More

shivsena kishori pednekar mocks bjp on pankaja munde statement ashish shelar

[ad_1] राज्यात गेल्या तीन महिन्यंपासून शिवसेना विरुद्ध शिंदेगट असा थेट सामना पाहायला मिळत असला, तरी शिवसेना आणि भाजपा या पक्षांमधील वितुष्टही राजकीय घडामोडींमुळे कमालीचं वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत असतात. नुकतंच पंकजा मुंडेंचं एक विधान चर्चेत आल्यानंतर त्यावरून शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात येत…

Read More

“नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल; नरेंद्र मोदींचेही घेतले नाव; म्हणाल्या…| kishori pednekar criticizes narayan rane on commenting on shiv sena and uddhav thackeray

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज (२२ सप्टेंबर) थेट पत्रकार परिषद घेऊन…

Read More

“तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही उल्लेख | kishori pednekar slams ramdas kadam shinde group over comment on uddhav thackeray son of balasaheb scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक रामदास कदम यांनी रत्नागिरीमधील दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांनी केलेलं विधान हे माँ साहेबांचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

shivsena kishori pednekar mocks bjp ashish shelar on green tribunal fine maharashtra government

[ad_1] अवघ्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सुरू असलेला संघर्ष आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा झाला आहे. या दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे एकीकडे यांच्यातलं वाकयुद्ध रंगलेलं असताना दुसरीकडे भाजपाकडूनही आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘पेंग्विन सेना’…

Read More