Headlines

शाहरुखचा ‘जवान’ पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

[ad_1] बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, देशभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले असून, इतिहास रचला आहे. चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं जात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक जवान चित्रपट पाहिल्यानंतर रिफंड मागत आहेत. चित्रपट…

Read More

जबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये ‘जवान’ पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स

[ad_1] Hemangi Kavi Dance on Jawan: सध्या ‘जवान’ या चित्रपटाची तूफान चर्चा आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यातून शाहरूखचे अनेक सेलिब्रेटी चाहतेही यावेळी त्याच्यावर तूफान प्रेम करताना दिसत आहेत. त्यामुळे शाहरूखच्या या फॅन्सहीची चांगली चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी अभिनेता शरद केळकर यानं शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट थिएटरच्या पायरीवर बसून पाहिला होता. त्यामुळे…

Read More

शाहरुखच्या ‘जवान’चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

[ad_1] सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन दिवसात दोनशे कोटींचा गल्ला जमवणारा सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट चित्रपट गृहात गर्दी खेचतोय. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला जवान प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. मात्र हा चित्रपट.वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते आहे. या चित्रपटातील एका सीनचे शूटींग…

Read More

Jawan Collection Day 1: SRK च्या ‘जवान’ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

[ad_1] Jawan Box Office Collection Day 1:  शाहरुख खानच्या जवानने पहिल्याच दिवशी किती कमाई केली? असा प्रश्न काल रात्रीपासून म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांपासून विचारत आहेत. जवानने जागतिक स्तरावर किती कमाई केली? याबद्दलही अनेकांमध्ये उत्सुकता आहे. असं असतानाच आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली असून ही आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. शाहरुख…

Read More

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज….’जवान’मधली संवाद देतायत खास मेसेज

[ad_1] Jawan Dialogues: ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर….’  जवान चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हा संवाद (Dialogues) प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर लोकांनी या डायलॉग्जचा संबंध आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी लावला. एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी हा संवाद जोडण्यता आला. याला समीर वानखेडेंनीही उत्तर दिलं होतं. पण जवान चित्रपटातील…

Read More

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच…; गौरी खानला होऊ शकतं नुकसान

[ad_1] Jawan Leaked : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या जवानची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची क्रेझ आणि उत्सुकता खूप जास्त होती. चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह होता. अॅटलीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अॅटलीच्या…

Read More

Jawan Review: ‘पठाण’चाही बाप! ‘जवान’ चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?

[ad_1] Shah Rukh Khan Jawan Review: बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अगाऊ बुकिंग मिळालं की रात्री 2 वाजताचेही शो काही जागी आयोजित करण्यात आले होते. सोशल मीडियावर शाहरुख बरोबरच अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया…

Read More

‘तो’ डायलॉग समीर वानखेडेंसाठी होता का? शाहरुखनं दिलं स्पष्टीकरण

[ad_1] Shah Rukh Khan Jawan Dialouge : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. शाहरुखच्या टीमनं बुर्ज खलिफावर चित्रपटाच्या ट्रेलरला लॉन्च केलं. जवानचा ट्रेलर आणि त्यातल्या त्यात बुर्ज खलिफा या दोन्ही गोष्टी सगळ्याचं लक्ष वेधी असल्याचं आपल्याला नेहमी वाटतं. पण सगळ्यांचे लक्ष हे या चित्रपटातील ‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल’ या…

Read More

‘ही पहिली आणि अखेरची वेळ…’, बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

[ad_1] Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. चेन्नईत एका कार्यक्रमात ऑडियो लॉन्च झाल्यानंतर शाहरुख त्याच्या संपूर्ण टीमसोबत दुबईला निघाले आणि तिथे जाऊन त्यांनी बुर्ज खलीफावर त्यांनी ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. इतकं झाल्यानंतर शाहरुखनं…

Read More

शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला ‘असा’ वचपा

[ad_1] Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती हे दोघेही पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात त्या दोघांनी नुकतीच एक कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याचं शाहरुख खानसोबत असलेलं…

Read More