Headlines

VIDEO : पुन्हा एकदा एकत्र आले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल? प्रोटेक्टिव झाला EX बॉयफ्रेंड

[ad_1] Sushmita Sen’s Ex Boyfriend Rohman Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या डेटिंगच्या अफवाह पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. सुष्मिता आणि रोहमन काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. मात्र, विभक्त झाल्यानंतर देखील ते मित्र म्हणून अनेकदा एकत्र दिसले आहेत. रोहमनला अनेकदा सेन कुटुंबासोबत पाहायला मिळालं आहे….

Read More

शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

[ad_1] Prithvik Pratap’s wish completed on shah rukh khan’s birthday : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. काल त्याचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्तानं प्रेक्षकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनं केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय…

Read More

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

[ad_1] FIR against Elvish Yadav : ‘बिग बॉस 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव हा सध्या त्याच्या चर्चेत आला आहे. त्याच्या विरोधात नोएडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, हे प्रकरण वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राण्यांच्या तस्करीसोबत रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप आहे. त्यासोबत तस्करी करणाऱ्या लोकांशी देखील त्याचे संबंध असल्याचे म्हटले जात…

Read More

ओंकार भोजनेच्या ‘या’ हटके कुटुंबाला ‘एकदा येऊन तर भेटा’!

[ad_1] Ekda yeun tr bagha : आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब 24 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत…

Read More

VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!

[ad_1] Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : बॉलिवूड म्हटलं की अनेक गॉसिप आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कोणता सेलिब्रिटी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो, तर कधी कोणासोबत. पण या सगळ्याक किती सत्य आहे हे कोणालाही माहित नसतं. पण अनेकदा सोशल मीडियावर आपण पाहतो की पापाराझींमुळे त्यांचे सत्य समोर येते….

Read More

‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

[ad_1] Mahesh Kale in Shyamchi Aai : सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा  कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली…

Read More

VIDEO : रोज आपका निकलता है, आज मेरा…; भर रस्त्यात जान्हवीनं असं म्हटलं आणि वळल्या नजरा

[ad_1] Janhvi Kapoor Troll : काल संपूर्ण बॉलिवूड जणू एका ठिकाणी आलं होतं. बॉलिवूडचे सगळेच कलाकार हे हटके आउटफिट घालून आपल्याला जीओ वर्ल्ड प्लाझाच्या खास ओपनिंग कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात आपल्याला अभिनेत्री स्टायलिश लूकमध्ये दिसल्या. त्या सगळ्यांच्या लूक्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या सगळ्यात अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ…

Read More

रोनाल्डो गर्लफ्रेंडसह रोमान्स करत असताना शेजारीच बसला होता सलमान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; ‘कधीपर्यंत सिंगल…’

[ad_1] Salman Khan with Ronaldo : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘टाइगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटातील गाणं तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या सगळ्यात सलमान…

Read More

‘मी आत्महत्या करायला गेले अन्…’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1] Ashwini Mahangade : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. अश्विनी महांगडे ही प्रेक्षकांचे तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतान दिसते. अश्विनीच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा नाटकांपासूनच झाला होता. तिला पाहून ती किती आनंदी राहत असेल असे अनेकांना वाटते, पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता…

Read More

पुष्कर श्रोत्रीच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी; दागिने… परदेशी चलन सगळं लांबवलं, चोर ओळखीतलाच

[ad_1] Burglary at Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनंच त्यांच्या घरी लाखो रुपयांची चोरी केली आहे. इतकंच नाही तर त्या ठिकाणी तसेच हुबेहुब दिसणारे खोटे दागिने ठेवले. हे कळताच पुष्कर श्रोत्रीनं पोलिसात तक्रार केल्यानंतर हे…

Read More