Headlines

कॅटरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प

[ad_1] Katrina Kaif Pregnancy: भारतात सध्या क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा जोरात सुरु आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बेबी बम्पची चर्चा ताजी असताना आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवडू अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर विकी कौशलच्या घरात पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ…

Read More

‘रामायणात कुठं उल्लेख केलाय की…’; म्हणणाऱ्या रुबीना दिलैकवर अनेकांचा रोष, ट्रोलर्सना तिनं दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] Rubina Dilaik slams netizens : या दिवाळीत लोकांना खूप फटाके फोडले. त्यामुळे हवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यात दिल्लीचं वातावरण तर खूप खराब झालं आहे. फक्त दिल्ली नाही तर इतर शहरांमध्ये देखील तेच दृष्य आहे. यावरून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रुबीनानं फटाके…

Read More

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1] Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली…

Read More

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

[ad_1] Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav : विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष  श्री. नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदाचा 13 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य…

Read More

तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

[ad_1] Amitabh Bachchan World Cup : ICC वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. काल 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये दमदार सामना झाला. यावेळी मॅच पाहण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवानी आणि रजनीकांत यांसोबत अनेक कलाकार पोहोचले होते. विराट कोहलीचं शतक आणि मोहम्मद शमीचं…

Read More

कपूर कुटुंबात येणार नवी सून? आलियाच्या उपस्थितीत ‘ती’ तिथं आली आणि…

[ad_1] Entertainment News : हिंदी कलाजगामध्ये काही कुटुंब कायमच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतात. यापैकीच एक म्हणजे कपूर कुटुंब होळी म्हणू नका, गणेशोत्सव किंवा मग दिवाळी… कपूर जिथेजिथे, कलाकारांची मांदियाळी तिथेतिथे असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. यंदाचं वर्षही त्यासाठी अपवाद ठरलं नाही. किंबहुना यंदाचं वर्ष जरा जास्तच खास ठरलं, कारण कपूर कुटुंबातीलच एका सदस्यानं नकळतच त्याच्या…

Read More

सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला

[ad_1] Tiger 3 Salman Khan : दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर-3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 12 नोव्हेंबरला हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लडबाज प्रेक्षकांकडून अतिउत्साह पाहिला मिळतोय. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘टायगर-3’ (Tiger 3) चित्रपटादरम्यान…

Read More

जीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान

[ad_1] Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. तो आज आनंदी आयुष्य जगत असला तरी त्याच्या आयुष्यात कधीच वाईट काळा आला नव्हता हे सत्य नाही. प्रत्येक व्यक्ती प्रमाणे त्याच्याही आयुष्यात एक वाईट काळा आला होता….

Read More

ऐन दिवाळीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

[ad_1] Chandra Mohan Death: संपूर्ण देशात जिथे सगळे दिवाळीचा सण साजरा करत आहेत, चारही दिशांना उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 9.45 वाजता त्यांचे हैद्राबादनमध्ये असलेल्या जुबली हिल्स परिसरातील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मल्लमपल्ली चंद्र…

Read More

एकीकडे ‘टायगर 3’ प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला…

[ad_1] Salman Khan Post before movie released : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत. त्याचा हा चित्रपट उद्या दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याची आगाऊ बूकिंग देखील जोरदार सुरु आहेत. अशात आता सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वाटत असलेली…

Read More