Headlines

‘नाळ भाग 2’ मधील तुमच्या सगळ्यांची मने जिंकणारी ‘चिमी’ कशी भेटली?

[ad_1] Naal Bhaag 2 : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग 2’ अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा…

Read More

राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

[ad_1] Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : दिवाळीचा सण हा सगळ्यांसाठी आनंदाचा असतो. दिवाळीचे हे पाच दिवस सगळ्यांसाठी आनंदाचे असतात. सगळे लोक आपल्या जवळच्या लोकांना मिठाई आणि भेट वस्तू देताना दिसतात. यात फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. ते देखील एकमेकांना दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तू पाठवताना दिसतात. त्यांत अनेक राजकारणी देखील असतात….

Read More

‘दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली’, कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

[ad_1] Pankaj Tripathi : काही कलाकार हे साचेबद्ध भूमिकांना शह देत सातत्यानं स्वत:शीच स्पर्धा करताना दिसतात. अशाच कलाकारांमधील एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं. कोणाच्याही वरदहस्ताशिवाय त्रिपाठी यांनी अभिनय क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ते एका अशा टप्प्यावर पोहोचले जिथं बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपटांसाठी, सीरिजसाठी त्यांनाच पसंती मिळताना दिसते.  मुळात सर्वसामान्यांमधूनच…

Read More

मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्याची गळाभेट? Photo Viral

[ad_1] Salman Khan and Aishwarya rai : बॉलिवूड दिवाळी सेलिब्रेशनविषयी सगळ्यांनाच माहित आहे. सध्या रोज आपण पाहोतय की कोण ना कोण दिवाळी आधी पार्टी देत आहे. अशीच एक पार्टी नुकतीच मनीष मल्होत्राच्या घरी देखील होती. यावेळी अनेक कपल दिसले. त्यातही एक्स कपल्समध्ये सगळ्यांचं लक्ष हे अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायनं वेधले. ते दोघे देखील…

Read More

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

[ad_1] Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser :  दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट मणिरत्नम यांच्यासोबत होणार आहे आणि या चित्रपटाचं नाव ‘ठग लाइफ’ असं आहे. 1987 मध्ये ‘नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या 36 वर्षांनंतर कमल…

Read More

अभिनेता शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी मीराचं वय किती होतं? पाहा Photo

[ad_1] Entertainment : बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी 20 पूर्ण केली आहेत. चमकदार डोळ्यांच्या या अभिनेत्याने 2003 मध्ये इश्क-विश्क या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी शाहिदने बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि स्टेज कार्यक्रमातून भरपूर कामं केली. दिग्गज अभिनेते पंकज कूपर (Pankaj Kapoor) आणि निलिमा अझीम (Neelima Azeem) यांच्याकडून शाहिदला अभिनयाचा वारसा मिळाला….

Read More

सचिन तेंडुलकरची लेक करते शुभमन गिलला डेट! सारानंच दिली हिंट

[ad_1] Sara on Being in relationship with Shubhaman Gill : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चांगलाच चर्चेत असतो. त्याचा सध्या 8 वा सीझन सुरु आहे. या शोचे दोन एपिसोड आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. आता या चित्रपटाचा तिसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात दोन जवळच्या मैत्रिणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या…

Read More

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं ‘झिम्मा 2′ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

[ad_1] Jhimma 2 song Marathi Pori : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ ने यापूर्वीच आपल्या टिझरच्या माध्यमातून सर्वत्र ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

Read More

‘जवान’ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा ‘टाइगर 3’, पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

[ad_1] Tiger 3 Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘टाइगर 3’  या चित्रपटात दिसणार आहे. याच महिन्यात दिवाळीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून टायगर आणि जोया हे दोघे ही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. आगाऊ…

Read More

लोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च

[ad_1] Al Pacino Pay Every Month 25 Lakh to 54 year younger ex girlfriend : ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहमुळे चर्चेत आहेत. नूर अल्फल्लाहनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रोमन असून आता तो 4 महिन्यांचा झाला आहे. दरम्यान, त्यासाठी आता अल पचीनो हा…

Read More