Headlines

‘पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन’; ‘या’ भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

[ad_1] Atlee Hollywood Movie : 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटानं मोठे रेकॉर्ड केले. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटानं धमाकेदार कमाई देखील केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमारनं केलं. अ‍ॅटलीनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जवळपास 8 वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर अ‍ॅटलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. चित्रपटांमध्ये दाखवल्या…

Read More

गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी

[ad_1] Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळ्यांनी त्यांची स्तुती केली होती. या सगळ्यानंतर आता बोनी कपूर यांनी चांगलं दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लॉन्ट करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी…

Read More

‘डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!’ डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

[ad_1] Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टचा एक नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या ही महिलांसंबंधीत काही गोष्टींवर यावेळी डिस्कस करताना दिसते. या शोमध्ये आपल्याला नेहमी जया बच्चन आणि श्वेता बच्चन दिसतात. मात्र, यावेळी नव्या नवेली नंदानं पुरुष काय विचार करतात याविषयी जाणून घेण्यासाठी यावेळी भाऊ अगस्त्य नंदाला देखील शोमध्ये बोलावलं होतं. त्याच्याशी…

Read More

VIDEO : रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग पासून लग्नापर्यंतचा व्हिडीओ आला समोर

[ad_1] Rakul Preet Wedding Video : बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्समध्ये आता आणखी एका जोडप्याचं नाव समोर आलं आहे. ते म्हणजे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी. त्या दोघांनी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात शाही विवाह केला. त्या दोघांनी आज शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांपासून लग्नापर्यंतचे सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि काही क्लिप्स शेअर केले आहेत….

Read More

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

[ad_1] Medha Shankr : जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb नं ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार जाहिर केला. ’12th फेल’ अभिनेत्री मेधा शंकरला हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारामध्ये IMDb app वर सर्वाधिक परफॉर्म करणाऱ्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या…

Read More

‘बिग बॉस 16’ च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

[ad_1] Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मधून सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना अंमलबजावणी संचलनालय (ईडी)नं समन्स बजावलं आहे. असं म्हटलं जातं की त्याला हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे प्रकरण कथित ड्रग्स माफिया अली…

Read More

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

[ad_1] Oppenheimer OTT release: हॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. किलियन मर्फीचा हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू…

Read More

पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल

[ad_1] Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : बॉलिवूड अभिनेत्री आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचे लाखो चाहते आहेत. पलक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या पलक चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. पलकनं एका पाकिस्तानी डिझायनरसाठी एक जाहिरात शूट केली. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. पलकनं पाकिस्तानी डिझायनर फैजा सक्लेनच्या लेटेस्ट कॅम्पेन…

Read More

‘विरुष्का’ नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

[ad_1] Virat Kohli Anushka Sharma’s net worth : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा पालक झाल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा अकायचा जन्म झाला. त्या आधी त्यांना एक मुलगी असून वामिका असं तिचं नावं आहे. तुम्हाला माहितीये का की विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती…

Read More

वडील- मुलाच्या नात्यानंतर आता आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] Mylake Movie : आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.तर त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात…

Read More