Headlines

ncp mla nilesh lanke said next cm from sharad pawar family ajit pawar or supriya sule

[ad_1] शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटानं भाजपाशी हातमिळवणी केली आणि ठाकरे सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, अजूनही बंडखोर आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यातलं सरकार अल्पकालीन असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडीचंच सरकार पुन्हा येणार असल्याचंही सांगितलं जात…

Read More

ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on wet draught in maharashtra

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. “काही ठिकाणी मी आणि मुख्यमंत्री एकत्र तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र दौरे काढणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा हा महाराष्ट्र दौरा आता…

Read More

eknath shinde group mla kishor patil mocks ajit pawar on diwali 2022 shidha

[ad_1] सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसत असला, तरी राजकीय मंडळींकडूनही आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरूच आहे. १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली असताना हा शिधा अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. तसेच, हा शिधा काळाबाजार करून २००-३०० रुपयांना विकला…

Read More

ajit pawar on raj thackeray devendra fadnavis eknath shinde meet diwali

[ad_1] मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यामुळे युतीच्या चर्चांना जास्तच उधाण…

Read More

ajit pawar speaks on his swimming skills in baramati supriya sule

[ad_1] राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि हजरजबाबी स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. मात्र, अजित पवार कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचे, असं जर कुणी सांगितलं, तर त्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण होईल. पण हे खुद्द अजित पवारांनीच त्याविषयी एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला पाण्याची फार भिती वाटायची, असं म्हणत अजित पवारांनी ‘तेव्हापासून…

Read More

CM शिंदेंची अजित पवारांनी घेतली भेट; ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच केल्या ‘या’ १० मागण्या | Ajit Pawar meet CM Eknath Shinde Ask to call for wet drought scsg 91

[ad_1] राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली. यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला…

Read More

“तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र! | BJP leader chandrakant patil reaction on ajit pawar pune heavy rain waterlogged rmm 97

[ad_1] मागील काही तासांपासून पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. यामुळे शहरातील अनेक रस्ते तुडुंब वाहत असून अनेक वाहनं वाहून गेली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अद्याप पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे शहरात जलमय स्थिती झाल्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील…

Read More

‘पवार कुटुंबात मतभेद निर्माण करुन पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्याला मी…” | NCP Ajit Pawar on Rohit Pawar claim over Pawar Family on target of opponents sgy 87

[ad_1] विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा केला आहे. दरम्यान रोहित पवार यांचे काका आणि विधानसभा विरोधी…

Read More

shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav targets bjp

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून मुंबईसह राज्यभरातलं राजकीय वातावरण तापलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासमोर भाजपानं उमेदवार उभा केला होता. मात्र, अंतिम क्षणी भाजपानं उमेदवारी मागे घेतल्यानंतर नव्याने दावे केले जाऊ लागले. एकीकडे पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते वैभव नाईक यांच्या चौकशीचा मुद्दा तापू…

Read More

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव, रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…” | NCP Rohit Pawar Alleged Opponents Could target us after Shivsena sgy 87

[ad_1] ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट…

Read More