Headlines

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार; ‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतिमान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारणार ,स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची घटना क्लेशदायक ,लोणकर कुटुंबियांना मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार मुंबई, दि. 5 : ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या…

Read More