Headlines

ajit pawar reaction on abdul sattar statement on supriya sule spb 94

[ad_1] काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांवर टीका करताना, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असं विधान केले होते. दरम्यान, यावरून आता अजित पवारांनी विरोधकांना सुनावले आहे. राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा…

Read More

‘बी फॉर बारामती’साठी सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात |union minister nirmala sitaraman will visit Baramati for bjp mission loksabha election sharad pawar supriya sule

[ad_1] अविनाश कवठेकर भारतीय जनता पक्षाच्या ‘बी फॉर बारामती’ मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा भाजप पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे बारामतीचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ भाजपने गांभीर्याने घेतल्याचे संकेत…

Read More

संजय राऊतांची सुटका झाल्याबद्दल विचारताच अजित पवार संतापले, म्हणाले “मी तुम्हाला आधीच…” | NCP Ajit Pawar express his anger over reports of disappointment with Party Shivsena Sanjay Raut sgy 87

[ad_1] पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत जामीन मिळाल्यानंतर जेलबाहेर आले आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असून पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. न्यायालयानेही संजय राऊतांची अटक बेकायदा असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या सुटकेबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…” | NCP Ajit Pawar on reports of he is disappointed with party sgy 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आलं होतं. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान नाराजीच्या या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवरील नाराजी…

Read More

५० खोक्यांच्या आरोपावरून शिंदे गटातील शिवतारेंची टीका; म्हणाले “बायकोलाही शंका येत असेल तर…” | eknath shinde camp leader vijay shivtare criticizes opposition leaders and ncp for alleging rebel mla

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा…

Read More

How much money did Ajit Pawar get for taking oath in the morning Vijay Shivtare asked Supriya Sule msr 87

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या…

Read More

mns gajanan kale targets ajit pawar on abdul sattar supriya sule controversy

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून थेट अजित पवार यांनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच, अजित पवारांनी धारण केलेल्या मौनामुळे राष्ट्रवादी…

Read More

ajit pawar reaction on Supreme Court EWS Quota Judgement spb 94

[ad_1] सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांना (EWS) देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे आर्थिक आरक्षणाला घटनात्मक चौकट लाभली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हेही वाचा – EWS Quota Verdict :…

Read More

“अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान | we dont have ajit pawars guarantee neelam gorhe statement rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी विधानं करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत असल्याचीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे….

Read More

ncp ravikant varpe tweet on narayan rane targeting ajit pawar

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून आलं. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या…

Read More