मृत्यू जवळून पाहिलेली बॉलिवूड अभिनेत्री, अपघातानंतर चेहऱ्यातून काढल्या 67 काचा
[ad_1] Mahima Chaudhry Accident: परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या महिमा चौधरीने कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली. आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. यानंतर तिने एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले. दिल है तुम्हारा, दाग, धडकन आणि दिल क्या करे यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. करिअरच्या शिखरावर असताना तिला एका जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागले….