Headlines

Shikhar bank scam bjp mp Sujay Vikhe criticized ncp and ajit pawar on corruption “राष्ट्रवादीचा भ्रष्टाचाराचा मास्टर प्लान शिंदे-फडणवीसांनी उधळला” सुजय विखेंची सडकून टीका; म्हणाले, “प्रत्येक वर्षात किती पैसे खायचे हे त्यांनी…”

[ad_1] शिखर बँक घोटाळा प्रकरणाची पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी सुरु केली जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावर भाष्य करताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत सडकून टीका केली आहे. “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता. प्रत्येक वर्षात किती पैसे खायचे हे त्यांनी ठरवले होते. मात्र,…

Read More

“कधी कधी काही गोष्टी..,” एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवारांचा टोला | ajit pawar criticizes eknath shinde on dahi handi players reservation

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दहीहंडी या खेळाला क्रीडा प्रकारात स्थान देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हाच मुद्दा घेऊन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. काही गोष्टी उत्साहाच्या भरामध्ये बोलून टाकल्या जातात. मात्र प्रत्यक्षात खोलीमध्ये गेल्यावर समजतं की, त्या गोष्टी…

Read More

Ncp leader Ajit Pawar said Mla in shinde group is unhappy jayant patil and chandrakant patil replied शिंदे गटातील काही आमदार नाराज; अजित पवारांचं विधान, चंद्रकात पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “सरकार स्थापनेपासूनच…”

[ad_1] राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत एक सुचक वक्तव्य केलं आहे. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसात खरं, खोटं काय ते समोर येईल, असे पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठिण असल्याचे राष्ट्रवादीचे…

Read More

Ajit Pawar criticized Shinde Fadanvis maharashtra government who cancelled funds approved by Mahavikasaghadi government “सरकार येत असतात, जात असतात, तेव्हा…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा, म्हणाले, “त्याची किंमत…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला…

Read More

“पण एकनाथ शिंदेंच्या काय मनात आलं अन् एकदम…” ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत अजित पवारांची तुफान टोलेबाजी | ajit pawar criticizes eknath shinde and rebel shiv sena mla on revolt

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांसह काही अपक्ष लोकप्रतिनिधींनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडखोरीदरम्यान शिवसेनेचे आमदार महाराष्ट्र राज्य सोडून थेट सुरतेहून गुवाहाटी येथे गेल्यामुळे हे बंड थोपवण्यात अपयश आले. सध्या राज्यात सत्तांतर झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. या सर्व घडामोडींवर…

Read More

विरोधक दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण… – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा!

[ad_1] राज्यातील सत्ताबदलानंतर आता यंदाचा शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. कारण, शिवतीर्तावरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून दोन्हीकडून मेळावा आम्हीच घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांकडूनही यासंदर्भात मतं व्यक्त…

Read More

Video : “तो गनिमी कावा होता, फडणवीस, अजित पवार…” ‘पहाटेच्या शपथविधी’वर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान | amruta fadnavis comment on morning oath of devendra fadnavis ajit pawar

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्या वेळोवेळी सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसतात. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. तो गनिमी कावा होता. भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या…

Read More

सत्ताबदलावर अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “माझा मुहूर्तावर…” | ajit pawar said do not know anything about eknath shinde government fall

[ad_1] सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत आहेत. साधारण महिना उलटलेला असला तरी अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. असे असताना हे सरकार अल्पजीवी असून कधीही कोसळू शकते, असा दावा शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आम्ही पुन्हा सत्तेत…

Read More

महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवार यांचा टोला | ajit pawar criticizes state government over crop damage due to heavy rain and help to farmers

[ad_1] मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी…

Read More

“विकासकामांना स्थगिती देऊ नये,” विरोधकांनी केली मागणी, फडणवीस म्हणतात “अर्थातच रद्द…” | devendra fadnavis said will cancel some decision taken by maha vikas aghadi government

[ad_1] राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-भाजपा सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगिती दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामकरणाचा निर्णयही फेरप्रस्तावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेण्यात आला. विद्यमान सरकारच्या या निर्णयांवर आक्षेप घेऊन आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. मात्र…

Read More