Headlines

परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…” | maharashtra people want ajit pawar as cm said ncp mla anil patil

[ad_1] महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार असणारे प्रकल्प परराज्यात जात आहेत. ‘टाटा एअरबस’नंतर आता आता सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही परराज्यात गेला आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल…

Read More

ajit pawar mocks raj thackeray mns chief on laav re to video

[ad_1] राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी सर्वश्रुत आहेत. काही वेळा त्यांनी केलेल्या अशाच मिश्किल आणि हजरजबाबी विधानांमुळे ते अडचणीतही आले आहेत. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या अशा विधानांची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळते. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. यावेळी…

Read More

ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on rana bachchu kadu abdul sattar

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नसताना सत्ताधारी मंत्र्यांची विधानं किंवा काही कृती विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत देत असल्याचं बोललं जात आहे. मग ते…

Read More

ncp mla nilesh lanke said next cm from sharad pawar family ajit pawar or supriya sule

[ad_1] शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटानं भाजपाशी हातमिळवणी केली आणि ठाकरे सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, अजूनही बंडखोर आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यातलं सरकार अल्पकालीन असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडीचंच सरकार पुन्हा येणार असल्याचंही सांगितलं जात…

Read More

ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on wet draught in maharashtra

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. “काही ठिकाणी मी आणि मुख्यमंत्री एकत्र तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र दौरे काढणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा हा महाराष्ट्र दौरा आता…

Read More

eknath shinde group mla kishor patil mocks ajit pawar on diwali 2022 shidha

[ad_1] सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसत असला, तरी राजकीय मंडळींकडूनही आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरूच आहे. १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली असताना हा शिधा अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. तसेच, हा शिधा काळाबाजार करून २००-३०० रुपयांना विकला…

Read More

mla rohit pawar says difficult for bjp to break ncp like shivsena uddhav thackeray

[ad_1] तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यातलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपानं शिवसेना फोडली, असा आरोप…

Read More

ajit pawar on raj thackeray devendra fadnavis eknath shinde meet diwali

[ad_1] मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यामुळे युतीच्या चर्चांना जास्तच उधाण…

Read More

ajit pawar speaks on his swimming skills in baramati supriya sule

[ad_1] राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि हजरजबाबी स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. मात्र, अजित पवार कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचे, असं जर कुणी सांगितलं, तर त्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण होईल. पण हे खुद्द अजित पवारांनीच त्याविषयी एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला पाण्याची फार भिती वाटायची, असं म्हणत अजित पवारांनी ‘तेव्हापासून…

Read More

“हम्म, तुला तर तेच पाहिजे” शिखर बँक घोटाळा प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले “आता सरकार… ” | ajit pawar said will cooperate to investigating agency in shikhar bank cooperative bank scam sase

[ad_1] महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे घोटाळ्याशी संबंधित उपस्थित केलेले मुद्दे आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागातर्फे शनिवारी (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात…

Read More