Headlines

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

[ad_1] Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. ज्योतिषविद्येच्या अभ्यासकांच्या मते नव्या वर्षात गुरू, शनि आणि राहू- केतू रास बदलणार आहेत. गुरु 24 नोव्हेंबरपासून मीन राशीत सरळ चाल चालत होता. जो…

Read More

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

[ad_1] Team India Squad Announced : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने टीम इंडियात कोण कोण असणार याबाबत उत्सुकता होती. अशातच आता टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) संघात मोठे…

Read More

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना भडकली चाहत्यावर, कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

[ad_1] मुंबई : साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना या दिवसात कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र यावेळी ती तिच्या कोणत्याही ग्लॅमरस फोटो किंवा व्हिडिओमुळे चर्चेत आली नाहीये तर, यावेळी ती तिच्या एका वेगळ्या व्हिडिओमुळे…

Read More

Horoscope 28 December : ‘या’ राशीच्या व्यक्तींची आज आर्थिक स्थिती होणार मजबूत!

[ad_1] Horoscope 28 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य. मेष  आजच्या दिवशी तुमची अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होणार आहेत. योग्य माहिती घेऊनच गुंतवणूक करा. वृषभ आजच्या दिवशी कुम्ही कुटुंबातील व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकणार आहात….

Read More

Suryakumar yadav चं नशीब फळफळलं; पहिल्यांदाच सोपवली टीमची इतकी मोठी जबाबदारी!

[ad_1] Suryakumar yadav Vice Captain : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्याकडे टी-20 सिरीजसाठी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. याशिवाय वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल. यामध्ये मराठमोळा खेळाडू सूर्याकुमार यादवला लॉटरी लागली आहे. सूर्यकुमार यादवला टी-20 टीमचं…

Read More

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

[ad_1] Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.  टी-20 साठी…

Read More

Guess Who : ‘या’ फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

[ad_1] Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

Astro Tips: विवाहित महिलांनी ‘या’ दिवशी धुवावेत केस; अन्यथा होतील वाईट परिणाम

[ad_1] Astro tips for married women : हिंदू धर्मात (Hindu Dharm) आठवड्यातील 7 दिवसांसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं पालन केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी राहते आणि अनेक अडचणींपासून मुक्तता होते, असंही मानलं जातं. विवाहित महिलांसंदर्भात (married women) देखील हिंदू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये महिलांनी केस धुण्याच्या (Hair wash) दिवसाबाबत खास…

Read More

Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर

[ad_1] Tanusha Sharma Death : छोट्या पडद्यावरील तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.  मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढलं, त्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.  काय आहे त्या…

Read More

Virat Kohli : किंग कोहली करणार ‘टाटा गुड बाय’? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

[ad_1] India Squad SL Series Virat Kohli : भारत आणि श्रीलंका  (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी…

Read More