Headlines

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

[ad_1] Team India : श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) काल भारतीय संघ (Team India) जाहीर केला. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) कर्णधारपद आहे तर टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी-20 संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. विकेटकिपर आणि…

Read More

AUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंजादी करण्यासाठी उतरला Mitchell Starc!

[ad_1] Mitchell Starc bowls blood dripping Finger : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या सामन्यात मजबूत आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या टीमने (Australia Team) 386 रन्सची आघाडी घेत 576 रन्सवर पहिला डाव घोषित केला केला. या दरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत…

Read More

‘धर्मवीर 2’ सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले.  कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद…

Read More

‘धर्मवीर २’ सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.   13…

Read More

Amitabh Bachchan यांना आठवलं ब्रेकअपचं दुःख! म्हणाले, ‘त्या दिवसांत मी…’

[ad_1] मुंबई : सहसा चाहत्यांना सेलिब्रिटींच्या प्रेमकहाणीपोटी कमालीची उत्सुकता आणि कुतूहल असतं. पण, इथे मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आलेल्या एका स्पर्धकाची प्रेमकहाणी ऐकताना अमिताभ बच्चन हे त्यात बरेच रमलेले दिसले. यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टही केला गेला आहे.  अमिताभ बच्चन ज्याप्रकारे कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करतात…

Read More

राजकारण की दुखापत? Rishabh Pant सोबत टीममध्ये नेमकं काय झालंय?

[ad_1] Rishabh Pant India vs Sri Lanka Series: टीम इंडियाला (Team India) नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात श्रीलंकेविरूद्ध (Sri Lanka Series) सिरीज खेळायची आहे. यामध्ये 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. श्रीलंकेविरूद्धच्या या दोन्ही सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. टीममधील विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला…

Read More

Suryakumar Yadav नावाचं तुफान काही थांबेना; उपकर्णधारपद मिळाल्यानंतर रणजीत तळपली बॅट

[ad_1] Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये (International Cricket) त्याच्या खेळीने तुफान आणलंय. यानंतर आता त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) देखील त्याचं नाव खणखणीत वाजवलंय. सौराष्ट्रच्या गोलंदाजांसमोर त्याने पुन्हा एकदा तुफान फलंदाजी केली आहे. मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 सिझनमध्ये पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी…

Read More

48 वर्षीय Malaika Arora च्या चमकदार त्वचेचे रहस्य…ती वापरते हे 3 घरगुती उपाय

[ad_1] BEAUTY TIPS:  अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora beauty tips) यांच्यावर वाढत्या वयाचा प्रभाव फारच कमी दिसून येतो. तिची त्वचा अशा प्रकारे चमकते की वयाच्या 48 व्या वर्षीही इतर अभिनेञींचा ग्लो तिच्यासमोर फिका पडतो. यामुळेच प्रत्येक मुलीला अशी हेल्दी स्किन हवी असते. तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके…

Read More

बाबा लगिन…! ‘तारक मेहता…’ फेम ‘अय्यर’ वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी

[ad_1] Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. या मालिकांमधीलच एक नाव म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मुंबईतील एक सोसायटी, तिथे राहणारे रहिवासी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींभोवती ही मालिका फिरते. यामध्ये असणारं प्रत्येक पात्र रसिकांना आपल्यातलंच…

Read More