Headlines

2022 Playlist : ‘उ अंटवा’ ते ‘केसरिया’… 2022 मधल्या ‘या’ TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

[ad_1] Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. परंतु मागच्या वर्षी बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेले असले तरी त्या चित्रपटातील…

Read More

New Year 2023 : नवीन वर्षात काय काय घडणार? पाहा कसं असेल पंचांग

[ad_1] मुंबई  :  2022 वर्ष सरतंय आणि आता नविन वर्ष अर्थात 2023 उजाडायला काही तासांचाच अवधी उरला आहे. नविन वर्षात किती सुट्या आहेत याची उत्सुकता चाकरमन्यांना आहे, तर लग्न इच्छूक तरुण-तरुणींसाठी विवाह मुहूर्त किती आहेत याचा अंदाज लावत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी लीप वर्ष नसल्याने संपूर्ण 365 दिवसांचं वर्ष आहे. याबरोबरच अनेक घडामोडी या वर्षात…

Read More

कधी आर तर कधी पार; पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar ने आज मात्र नाक कापलं

[ad_1] Arjun Tendulkar out for zero : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 (ranji trophy) सत्रामध्ये त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकविरूद्धच्या (Goa vs Karnataka) सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला मात्र बॅटने…

Read More

Guess Who : फोटोतल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

[ad_1] Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

AUS vs SA: कांगारू काही सुधरेनात.. विजयांनंतर Temba Bavuma ला उंचीवरून डिवचलं!

[ad_1] Temba Bavuma : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 182 रन्स आणि एका डावाने पराभव केला. यासोबत 3 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली…

Read More

Surykumar Yadav वर ICC ही फिदा! ‘या’ मोठ्या पुरस्काराच मिळालं नामांकन

[ad_1] Surykumar Yadav Icc Nomination : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह, देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातलाय. त्याच्या फलंदाजीचे दिग्गज खेळाडू देखील दिवाने आहेत. सुर्याच्या (Surykumar Yadav)  फलंदाजीची क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. आता याच खेळाडूच्या फलंदाजीची भूरळ आयसीसीलाही पडली आहे. आयसीसीने पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022…

Read More

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार

[ad_1] Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वार…

Read More

IPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर

[ad_1] Mumbai Indians Team IPL 2023: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल ऑक्शन 2023 (IPL Acution 2023) मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे हा…

Read More

झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!

[ad_1] Zee Talkies Maharashtra cha Favourite Kon : मनोरंजन करण्यासाठी जे कलाकार त्यांच्या अभिनयाचा कस लावतात, पडद्यामागचे कलावंत कष्ट घेतात त्यांच्या कलेला पुरस्काराने गौरवणारा हा सोहळा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमधूनच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हे ठरले जाते त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याकडे कलाकार आणि रसिकांचं लक्ष लागलेलं असतं. मराठी मनोरंजन विश्वात अतिशय मानाचा…

Read More

Rahul Dravid : राहुल द्रविडची गच्छंती अटळ? World Cupसाठी कोणत्या विदेशी प्रशिकांना मिळणार संधी?

[ad_1] Team India : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची कायमची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासोबत भारतीय संघाला नवा मिळणारा प्रशिक्षक कोण असणार आहे याबाबतही अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविड याचे सहकारी ऋषिकेश कानिटकर यांची…

Read More