Headlines

घरातील या ठिकाणी सेट करा Wi-Fi, मिळेल जबरदस्त स्पीड, पाहा या टिप्स

[ad_1] नवी दिल्ली: Wi-Fi Booster Tips: : जर घरात वायफाय असेल पण इंटरनेटचा स्पीड मंदावला असेल, तर इंटरनेट चालू असताना देखील तुम्हाला त्याचा नीट वापर करता येत नाही आणि व्हिडीओ किंवा फाइल्स सुद्धा पाहता येत नाही. इंटरनेट संबंधित अनेक कामं रखडतात, त्याचे टेन्शन वेगळेच. ज्यांनी घरी वायफाय स्थापित केले असते अशा लोकांना सहसा समस्या येतात….

Read More

Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth

[ad_1] Pele Demise : महान फुटबॉलर पेले यांचे मध्यरात्री निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. पेले (Pele) हे कॅन्सर (colon cancer) या आजाराशी झूंज देत होते. मात्र त्यांची ही झूंज अपयशी ठरली होती. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोक व्यक्त होत आहे. पेले हे फुटबॉलच्या मैदानावरील जादूगार होते….

Read More

Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?

[ad_1] Rishabh Pant Car Accident CCTV Footage : टीम इंडियाचा (team India) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंत यांची कार रेलिंगला जोरात धडकली होती आणि नंतर पेट घेतला होता. या भीषण अपघातात सुदैवाने ऋषभ पंत बचावला होता, मात्र तो गंभीर…

Read More

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

[ad_1] Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत…

Read More

अनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?

[ad_1] Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो. पण, तुम्ही कधी एखाद्या कलाकृतीमुळं कोणी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं ऐकलंय? असं प्रत्यक्षात घडलं होतं. 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रती अग्निहोत्री,…

Read More

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली ‘ही’ पोस्ट

[ad_1] Urvashi Rautela Social Media Post After Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे….

Read More

कॅमेरासमोरच Malaika – Amrita मध्ये जुंपली; ‘या’ कारणामुळं सख्ख्या बहिणींचा वाद

[ad_1] Moving In with Malaika : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या दिलखुलास अंदासाठी कायमच ओळखली जाते. कलाजगतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मलायकानं गेल्या काही दिवसांपासून नजरा वळवल्या आहेत, त्या म्हणजे तिच्या ‘मूविंग इन मलाइका’ (Moving In With Malaika) या कार्यक्रमामुळं. खरी मलायका नेमकी कशी आहे, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं. पण…

Read More

Panchang, 30 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

[ad_1] Panchang, 30 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक  काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. आजचा वार शुक्रवार. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल,…

Read More

नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापासून फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या अर्जेंटिनापर्यंतच्या क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी

[ad_1] Year End Sport News 2022 : बघता बघता 2022 सालही संपलं, यामध्ये क्रीडा विश्वातही मोठ्या घडामोडी घडल्या. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप नाव कोरलं तर आशिया कप श्रीलंकेने जिंकला. नीरजा चोप्राने फेकलेाल सुवर्ण भाला, बीसीसीआयने महिला क्रिकेटसाठी हे एक ऐतिहासिक निर्णय, जोकोविचवर ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी, फुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्सने जिंकला. सर्व घडामोडी एका क्लिकवर (Biggest…

Read More

Horoscope 30 December : ‘या’ राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल!

[ad_1] Horoscope 30 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य. मेष  या शुक्रवारी तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि कामं अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकता.  नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल. वृषभ आजच्या दिवशी तुम्ही कुटुंबातील…

Read More