Headlines

Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि…

[ad_1] Rashmika Mandanna Video : फक्त साउथ फील्म इंडस्ट्री नाही, तर संपुर्ण चित्रपटसृष्टीत आपल्या सौदर्यानं आणि अभिनयानं सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत…

Read More

VIDEO : ‘राज साहेब गाडीतून उतरले अन्…’, सिद्धार्थ जाधवनं शेअर केला टोलनाक्यावरचा ‘तो’ अनुभव

[ad_1] Siddharth Jadhav on Raj Thackeray : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 100 व्या नाट्य संमेलनात हजेरी लावली होती. हे संमेलन पिंपरी चिंचवड येथे होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं घरी परतत होते. त्यावेळी खालापूर टोल नाक्यावर ट्राफिक झालं होतं. गाड्यांची भलीमोठी रांग लागली होती. त्या गर्दी राज ठाकरे देखील अडकले होते….

Read More

रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; नॅशनल क्रशच्या पोस्टनं एकच चर्चा

[ad_1] Rashmika Mandanna and Vijay Deverakonda’s Engagement : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि रुमर्ड कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. गेल्या महिन्यात रणबीरनं देखील विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपविषयी हिंट दिली होती. मात्र, आजपर्यंत या दोघांनी या बातमीला दुजोरा…

Read More

‘ॲनिमल’ च्या टीमनं घेतला जावेद अख्तर यांच्याशी पंगा; चित्रपटाच्या यशाला नावं ठेवणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] Animal Team Reply to Javed Akhtar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ची वर्ल्डवाइड 898 कोटींची कमाई केली आहे. 2023 मध्ये हिट झालेल्या चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाला काही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं तर काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नापसंती दर्शवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. तर दिग्गज लेखक आणि गीतकार जावेद…

Read More

मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

[ad_1] मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून केदार शिंदेंना ओळखले जाते. 2023 हे वर्ष केदार शिंदेंसाठी फारच खास ठरलं. गेल्यावर्षी त्यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ असे लागोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता त्यांच्या याच कामाची दखल चक्क जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिक असलेल्या…

Read More

फक्त ‘या’ एका कारणामुळे मला अनेक चित्रपट मिळाले नाहीत; पुष्कर जोग स्पष्टच बोलला

[ad_1] Pushkar Jog On Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. तो एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच चांगला डान्सरही आहे. पुष्कर हा ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. त्याला त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. आता पुष्कर जोगने एका मुलाखतीदरम्यान मराठी…

Read More

‘खाल्लेल्या अन्नाला…’, तेजश्री प्रधानने सांगितला फिटनेस मंत्रा, म्हणाली ‘जीमवर खर्च करण्यापेक्षा…’

[ad_1] Tejashri Pradhan Fitness Secrate : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तेजश्रीला ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. नुकतंच तेजश्रीने तिचे फिटनेस…

Read More

‘मला श्वासही घेता येत नव्हता, सलग 7 दिवस…’, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिझान खानची झाली ‘अशी’ अवस्था

[ad_1] Sheezan Khan Health Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता शिझान खान चर्चेत आला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर त्याला दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. काही दिवसांपूर्वी शिझान खान हा रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली…

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

[ad_1] Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक…

Read More

‘ओले आले’ चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला…

[ad_1] Subodh Bhave Ole Aale Movie :  गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘सुभेदार’, ‘वाळवी’ या चित्रपटानंतर आता ‘ओले आले’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली…

Read More