Headlines

किरण माने करणार राजकारण प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

[ad_1] Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण…

Read More

‘पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला…’, ‘ॲनिमल’ च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत

[ad_1] Javed Akhtar on Animal Success : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट 2023 मध्ये ब्लॉकबस्टर कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं जगभरात 900 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. त्यात ‘ॲनिमल’ चा दुसरा भाग येणार असल्यानं सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी देखील दुसरीकडे त्याच्यावर अनेकांनी…

Read More

‘बाईपण भारी देवा’तील अभिनयाची दखल, रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री

[ad_1] Suchitra Bandekar in Hindi Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही नवीन वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टीच्या नव्या वेबसीरिजची सातत्याने चर्चा रंगली आहे. नुकतंच या नव्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.  इंडियन पोलीस फोर्स या वेबसीरिजचा…

Read More

तोंडाला मास्क, खड्डे आणि…, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का?

[ad_1] Mukta Barve Rickshaw Travel : मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार हे बहुतांश वेळी सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना दिसतात. अनेकदा त्यांचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होतात. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने रिक्षाने प्रवास केला आहे. त्याचा एक व्हिडीओ शेअर करत तिने या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक चतुरस्त्र…

Read More

‘दुनियादारी चित्रपटानंतर मला…’, तब्बल १० वर्षांनी सई ताम्हणकरचा खुलासा

[ad_1] सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. सईने अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये हटके भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकांचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले. नुकतंच सई ताम्हणकरने तिच्याकडे कानाडोळा करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.   सई ताम्हणकर ही सतत काही ना काही…

Read More

‘मला त्याचा कंटाळा…’, सिद्धार्थ चांदेकरच्या मैत्रीबद्दल सायली संजीवचं वक्तव्य, म्हणाली ‘2023 मध्ये…’

[ad_1] Sayali Sanjeev on Siddharth Chandekar : छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. या मालिकेमुळे तिला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेनंतर सायली संजीवने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. ‘पोलीस लाईन’ हा तिचा पहिला चित्रपट होता. सध्या सायली ही ‘ओले आले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या…

Read More

‘मी शेवटपर्यंत त्यांना भेटू शकलो नाही’; दिवंगत अभिनेत्याच्या समाधीजवळ सूर्या ढसाढसा रडला

[ad_1] Suriya Cries : गेल्या वर्षी म्हणजेच 28 डिसेंबर 2023 मध्ये तमिळ चित्रपटातील सुपरस्टार विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला. संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्यासोबतच कमल हासनपासून अनेक कलाकारांनी त्यांची आठवण काढली. जवळपास एक आठवड्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता सूर्या पोहोचला. विजयकांत यांची समाधी पाहिल्यानंतर सूर्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सोशल…

Read More

धोनीनं केलं MS STAN सोबत काम! चक्रावलेले नेटकरी म्हणाले, ‘काय मजबूरी होती?’

[ad_1] Dhoni with MC Stan Netizens react : ‘बिग बॉस सीजन 16’ चा विजेता एमसी स्टॅनला सगळेच ओळखतात. तो काय काम करतोय कुठे असतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्याच्या रॅपचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सुद्धा त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकदा त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत राहतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत…

Read More

अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक

[ad_1] Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : अयोध्येत राम मंदिराचा प्राण-प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. 22 जानेवारी रोजी प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. याच शुभ आणि खास दिवशी अनेक कलाकार, बिझनेसमेन आणि राजकारणी लोकांना निमंत्रण करण्यात आले आहे. यात कलाकारांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत, प्रभास ते बॉलिवूडमधून आलिया भट्ट, रणबीर कपूर पासून अनेक कलाकारांना निमंत्रण मिळालं आहे….

Read More

विमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर

[ad_1] Actor Died In A Plane Crash: हॉलीवूडमधील प्रसिद्धी अभिनेता ख्रिस्टीयन ओलिव्हरचं अपघाती निधन झालं आहे. कारबीबेन येथे झालेल्या विमान अपघातामध्ये ख्रिस्टीयनबरोबरच त्याच्या दोन्ही मुलींचंही निधन झाल्याचं वृत्त, बीबीसीने दिलं आहे. ‘स्पीड रेसर’ चित्रपटासाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस्टीयन सेंट व्हेनिकंटवरुन सेंट लुसिया येथे जाताना हा अपघात घडला. नक्की घडलं काय? तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विमानाने उड्डाण…

Read More