Headlines

‘…तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन’, इलियाना डिक्रूजचे वक्तव्य

[ad_1] ileana d’cruz on coming India: इलियाना डिक्रूज ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच इलियानाने एका मुलाखतीदरम्यान तिचे लग्न, बाळ झाल्यानंतर तिचे आयुष्य याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने 2024 मधील तिचे काही प्लॅनही सांगितले आहेत. इलियाना डिक्रूजने नुकतंच…

Read More

‘रानबाजार’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

[ad_1] Madhuri Pawar New Home : संगीत आणि नृत्यावर आधारित ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून माधुरी पवारला ओळखले जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. त्यानंतर ती ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये झळकली. अप्रतिम नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्री असलेल्या माधुरी पवारने नुकतंच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.  माधुरी पवार ही सोशल मीडियावर…

Read More

‘अभिनेता’ मनोज बाजपेयी बनणार ‘नेता’, भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार?

[ad_1] Manoj Bajpayee Loksabha Election 2024 : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात आपली सेकंड इनिंग सुरु केली आहे.  सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, हेमा मालिनी, राज बब्बर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडचा भिखू म्हात्रे अर्थात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) लवकरच राजकारणात उतरणार असल्याचं…

Read More

‘ब्रा न घालता…’, मिताली मयेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली ‘महिलांनो…’

[ad_1] Mitali Mayekar Instagram Story :  मराठी सिनेसृष्टीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मिताली मयेकरला ओळखले जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. त्याबरोबरच ती कायमच स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. तसेच अनेकदा ती ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळते. नुकतंच मितालीने सर्व महिलांना एक अनोखा सल्ला दिला आहे.  मिताली मयेकर ही सोशल मीडियावर…

Read More

‘तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून…’, बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल

[ad_1] Sai Tamhankar Troll : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ताम्हणकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.  सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते….

Read More

वाघालाही फाडतो हा शिवरायांचा ‘छावा’! छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

[ad_1] Bhushan Patil as Sambhaji Maharaj In Chhava: शिवराज अष्टक या संकल्पनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची व स्वराज्याची यशोगाधा मांडण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी केला आहे. आता दिग्पाल लांजेकरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. संभाजी महाराजांचे चरित्र आता चित्रपटाच्या…

Read More

पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीपमधील फोटो पाहून मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली ‘माझा देश…’

[ad_1] Arya ambekar PM Modi Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत विविध कारणांनी चर्चेत असतात. आता सध्या ते लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केले होते. आता या फोटोवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कमेंट केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोंची चर्चा रंगली आहे. यातील एका…

Read More

‘खोटं बोलताना मी त्याला पकडलंही होतं… ‘ Ex Boyfriend बद्दल पहिल्यांदाच बोलली प्राजक्ता माळी

[ad_1] महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी पहिल्यांदाच तिच्या लव लाईफ, भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलली आहे. प्राजक्ता आतापर्यंत तिचं काम, ‘प्राजक्तराज’ ब्रँड आणि फार्म हाऊसमुळे चर्चेत आली. पण आता पहिल्यांदाच तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं आहे.  प्राजक्तासाठी काय महत्त्वाचं  प्राजक्ताने नुकत्याच एका मुलाखतीत, आपल्या आयुष्यात शांततेला प्राधान्य असल्याचं सांगितलं….

Read More

पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप, सुपरस्टारसोबत अफेअरच्या चर्चा; नंतर, अभिनेत्रीला कॅन्सरने गाठले, ती सध्या काय करतेय?

[ad_1] Bollywood News: हृतिक रोशन सध्या त्याच्या फायटर या चित्रपटात व्यस्त आहे. दीपिका पादुकोणसोबत तो या चित्रपटात जिसत आहे. हृतिक रोशनने आजपर्यंत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या एका चित्रपटाने मात्र प्रेक्षकांना निराश केले. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटाच्या माध्यमातून एका नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, पहिलाच चित्रपट…

Read More

सरोगसीवर भाष्य करणार ‘डिलिव्हरी बॉय’; प्रथमेश परब साकारणार आगळी वेगळी भूमिका

[ad_1] मुंबई : ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा…

Read More