Headlines

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 20 : – मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.   विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त…

Read More

उस्मानाबाद मध्ये कोरोना चे 6 नवे रुग्ण

प्रतिनिधी : – { पुरूषोत्तम बेले } – उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे हा धक्कादायक ठरला असून मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा…

Read More

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

सोलापूर,दि.19- सोलापूर शहरामधील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील झोन क्रमांक 2 येथील किसान संकुल, विडी घरकुल, तुलशांती नगर तसेच झोन क्रमांक 3 मधील एकता नगर येथे आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि आरोग्य सेवकांकडून माहिती जाणून घेतली.           यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार…

Read More

यादगार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

                                                      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, डॉक्टर , सफाई कर्मचारी यांच्या सह एस . टी चे कर्मचारी सुद्धा काम करीत आहे दरम्यान एसटी  तर्फे आता परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडवण्याच्या…

Read More

सोलापूरकरांची साथ महत्वाची : पालकमंत्री भरणे

सोलापूर, दि 15 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार नागरिकांनी केले आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड

 सोलापूर दि. 15 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ऑप्लीकेशन लाँच  केले आहे. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 319 नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. हे ॲप मराठी, हिंदीसह एकूण अकरा भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी माहिती…

Read More

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी

 सोलापूर दि. 14 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 54 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 3279 नागरिकांना अशी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी  3333 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून…

Read More

कोरोना पॉझिटिव्ह दोन चिमुकल्यांचा डॉक्टरांनी केला वाढदिवस साजरा

सोलापूर दि. 14: कोरोना विषाणूने बाधित झालेल्या दोन मुलांचा वाढदिवस आज सिव्हिल हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला. यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा तर दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  रुग्णालय, त्यामध्ये कोरोना म्हटलं की तणावाचे वातावरण  दिसून येते. मात्र गुरुवारी सकाळी सिव्हिल रुग्णालयामध्ये वेगळेच वातावरण होते. एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांचे नातेवाईक तिला भेटण्यास रुग्णालयात…

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी डीपीसीमधून चार कोटी 15 लाख रुपये मंजूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

        सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष 2020-21मधून  चार कोटी 15 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत एक कोटी 37 लाख 56 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 7 कोटी…

Read More

खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा- जिल्हाधिकारी

        सोलापूर दि. 13 : खासगी दवाखाने तत्काळ सुरु करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना केले.         जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या प्रतिनिधींशी खासगी दवाखाने सुरु करण्याबाबत चर्चा केली. यावेळी विशेष अधिकारी पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, आयएमएचे डॉ. हरिष रायचूर, डॉ. सचिन…

Read More