‘फ्रेण्ड्स’ मालिकेतून जगाला हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीची धक्कादायक एक्झिट, घरातल्या हॉट टबमध्ये आढळला मृतावस्थेत
[ad_1] Actor Matthew Perry Passed Away: नव्वदीच्या शतकातील किड्ससाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला हसवणारा, मनोरंजन करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. 1990 च्या दशकात यूएस टेलिव्हिजन कॉमेडी ‘फ्रेंड्स’ खूपच चर्चेत होता. यामध्ये अभिनेता मॅथ्यू पेरीने मुख्य भूमिका साकारली होती. यामुळे मॅथ्यूला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेता मॅथ्यू पेरी हा…