Headlines

“सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ…” मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा | bad work will not tolerate MNS MLA raju patil on cm eknath shinde rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नवीन सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं आहे. असं असताना आता आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. आम्ही…

Read More

“ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका! | shivsena MLA aaditya thackeray on rebel MLA shinde group in satara visit rmm 97

[ad_1] शिवसेना नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी सातारा दौऱ्यावर असताना शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाकडून साताऱ्यात समर्थन फॉर्म भरून घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे. “शिवसेना पक्षात झालेली गद्दारी लोकांना…

Read More

“मलाही एकनाथ शिंदेंनी फोन केला…” अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट | mla ambadas danve alleges eknath shinde called me to join rebel shinde group

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेच्या खासदारांनीदेखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदे गटात सामील होण्यासाठी आमदारांना तसेच खासदारांना वेगवेगळ्या मार्गांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे….

Read More

shivsena sanjay raut tweet rajbhawan devendra fadnavis eknath shinde photo

[ad_1] राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं असून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं असून…

Read More

“जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले… | NCP Mahesh Tapase answer allegations of Eknash Shinde group Deepak Kesarkar Shivsena pbs 91

[ad_1] शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार आहेत, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. “२०१४ मध्ये भाजपाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…

Read More

deputy cm devendra fadnavis maharashtra cabinet expansion cm eknath shinde

[ad_1] राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर तितक्याच अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेचा मोठा गट भाजपाच्या बाजूने उभा राहिल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडलं. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या असताना अजूनही फक्त…

Read More