Headlines

If Balasaheb Thackeray was alive Uddhav Thackeray would never have become Chief Minister Narayan Rane msr 87

[ad_1] भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(रविवार) वर्धा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आणि शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केले. याशिवाय शिवसेनचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसबाबतही राणेंनी यावेळी खोचक टिप्पणी केली. हेही वाचा : शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे; आता मला काळजी एवढीच आहे की……

Read More

Shiv Senas end is near Narayan Ranes statement in a press conference msr 87

[ad_1] वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज(रविवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे दाखल होत, शिंदे गटात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व…

Read More

शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…| jayant patil comment over supreme court verdict on eknath shinde group and uddhav thackeray shivsena clash

[ad_1] शिवेसनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोणाची? हे ठरवण्याबाबतच्या सुनावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने याबाबत केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव…

Read More

Champasing Thapa a loyal servant of Balasaheb joined the Ushinde group msr 87

[ad_1] शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात…

Read More

आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार)…

Read More

शिंदे VS ठाकरे: ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी का मिळाली? अब्दुल सत्तार कारण सांगताना म्हणाले, “कारण त्यांचा…” | Abdul Sattar Talks About why Mumbai Hight Court Give Permission to thackeray group instead of shinde group to take dasara melava on shivaji park rno news scsg 91

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण तापवणारी एक याचिका निकाली काढली. जून महिन्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पाडून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्कवर परवानगी मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने निर्णय देत मुंबई महानगरपालिकेवर परवानगी नाकारण्याल्याबद्दल ताशेरे ओढले. तसेच…

Read More

Shivaji Park Dussehra Gathering Neelam Gorhe first reaction as soon as the court rejected the Shinde groups petition msr 87

[ad_1] ऐतिहासिक शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली…

Read More

Shiv Sena Dussehra Melava MP Vinayak Rauts first reaction as soon as Shinde groups petition was rejected msr 87

[ad_1] राज्यातील सत्ता बदलानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. ऐतिहासिक शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई…

Read More

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचे हजारो कोटी ५० खोक्यांच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना दिले का? शिवसेनेची विचारणा | shivsena doubts money used to destabilized maharashtra government with help of shinde group is from gujarat drug smuggling business hits towards bjp scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमुळे झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे. असं असतानाच शिंदे गटातील आमदारांनी पैशांसाठी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता…

Read More

“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर | CM Ekanath Shinde Answers Criticism By Uddhav Thackeray claiming Shinde Group stole my father Balasaheb scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं. यावेळेस ठाकरेंनी शिंदे गटाला उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री…

Read More