Headlines

“तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही उल्लेख | kishori pednekar slams ramdas kadam shinde group over comment on uddhav thackeray son of balasaheb scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक रामदास कदम यांनी रत्नागिरीमधील दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांनी केलेलं विधान हे माँ साहेबांचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचं प्रत्युत्तर! म्हणाले, “मोदींना वाटलं विभक्त…”; अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख | Aditya Thackeray Marriage Issue Shivena leader slams ramdas kadam shinde group mention amruta fadnavis pm modi scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन टीका केल्यानंतर शिवसेनेनं त्याला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक…

Read More

२०२४ मध्ये बंद दाराआड अमित शाहांसोबत चर्चा करावी लागली अन् CM पदावरुन अडलं तर…; ‘त्या’ प्रश्नावर शिंदे म्हणाले, “अजून काम…” | reporter ask CM Eknath Shinde about what if he have to seat for seat sharing meeting with Amit Shah scsg 91

[ad_1] मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत, “धोका देणाऱ्यांना जमीनीवर आणा” असं विधान केल्याने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याने या भाषणानंतर राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. या भाषणानंतर शिवसेना आणि भाजपाकडून आरोप प्रत्यारोप होत असतानाच २०२४…

Read More

शिवसेना- शिंदे गटात बुलढाण्यात गटात संघर्ष; खुर्च्याची फेकाफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण

[ad_1] बुलढाणा : शिवसेना आणि शिंदे गटातील शनिवारी संघर्ष झाला. बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह  काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख  संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. हल्ला…

Read More

shivsena yuvasena worker dilip ghuge challenged santosh banger in hingoli

[ad_1] संतोष बांगर हे नाव एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या सुमारास बरंच चर्चेत आलं होतं. सुरुवातीला बंडखोर गटावर टीका करणारे संतोष बांगर नंतर स्वत:च एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्यावर ‘गद्दार’ अशी देखील टीका केली गेली. यानंतर काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांचा मध्यान्न भोजन केंद्राच्या व्यवस्थापकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा…

Read More

मविआतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार? उदय सामंतांचं सूचक विधान! | Some MLA from mahavikas aghadi soon join shinde group uday samant statement rmm 97

[ad_1] १७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली आहे. “गद्दार सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… ५० खोके… एकदम ओके” “गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…” अशा घोषणा…

Read More

ncp jayant patil mocks cm eknath shinde devendra fadnavis

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून सरकारच्या प्रत्येक निर्णयाची किंवा घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे. मग तो नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार असो किंवा खातेवाटप. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रार्थनास्थळांना देखील भेटी दिल्या. यासंदर्भात बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा…

Read More

ajit pawar slams eknath shinde goup warns government collapse if loose mejority

[ad_1] राज्यात नवं सरकार स्थापन होऊन जवळपास महिना उलटला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यात भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही खातेवाटप मात्र झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पुण्यात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये…

Read More

शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या ; उत्तर रायगड जिल्हाप्रमुखपदी राजा केणी यांची नियुक्ती, प्रमोद घोसाळकर यांच्यावर दक्षिण रायगडची जबाबदारी

[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग – शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आता रायगड जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. अलिबाग तालुक्यातील आमदार महेंद्र दळवी यांचे खंदे समर्थक राजा केणी यांची शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर रायगड जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख…

Read More

prahar bachchu kadu on eknath shinde cabinet expansion oath taking ceremony

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता त्यातील समाविष्ट मंत्र्यांवरून राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. विशेषत: संजय राठोड यांच्या समावेशामुळे भाजपामधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर तीव्र शब्दांत टीका करताना संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच दुसरीकडे शिंदेगट आणि भाजपा…

Read More