Headlines

शाहरुख खानचा डंकी हिट की सुपरफ्लॉप? कमाईचे खरे आकडे आले समोर

[ad_1] बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट मागील गुरुवारी प्रदर्शित झाला होता. पठाण आणि जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर प्रेक्षकांना शाहरुख खानच्या या चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. दुसरीकडे शाहरुख खान आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह काम करत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. पण या भावूक चित्रपटाला…

Read More

शाहरुखच्या ‘डंकी’ सिनेमाला मिळतंय भरभरून प्रेम, भारत नाही तर ‘या’ 2 देशांमधून भरघोस कमाई

[ad_1] राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा सिनेमा असून या सिनेमाला खूप पसंती मिळत आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा शुक्रवारशिवाय प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा भारतातील ‘पठाण’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड…

Read More

Dunki पाहिल्यावर गौरी आणि अबरामला कसा वाटला? शाहरुखनंच सांगितलं

[ad_1] Dunki Twitter Review : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. यंदाच्या वर्षी त्याचे पठाण आणि जवान हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर आज त्याचा डंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटात शाहरुखनं हार्डी ही भूमिरका साकारली आहे. या चित्रपटाट परदेशात पोहोचण्यासाठी किती भयानक गोष्टींचा…

Read More

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

[ad_1] Entertainment : एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचाही समावेश झाला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Boby Deol) अभिनयाने ‘ॲनिमल’ (Animal) चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली असून आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटानो कोटीची उड्डाण घेतली आहेत. पहिल्या…

Read More

Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला ‘डंकी’

[ad_1] Shah Rukh Khan Dunki : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या  चित्रपटांनंतर बॉलिवूडचा बादशाह पुन्हा एकदा या कॉमेडी-ड्रामाद्वारे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. चाहत्यांच्या मते, शाहरुख या चित्रपटातून 2023 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपटाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. सेन्सॉर बोर्डाकडून थोड्या…

Read More

आराध्या बच्चन ते अबराम खान! मुंबईच्या ‘या’ शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं

[ad_1] Children Of Bollywood Actors : मुंबई म्हणजे बॉलिवूड कलाकारांची पंढरी… मुंबईत येऊन स्टार व्हायचं स्वप्न अनेकजण बघत असतात. मात्र, यश खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं. पार्टीच्या निमित्ताने बॉलिवूडचे कलाकार एकत्र दिसतात. मात्र, शुक्रवारी शाळेच्या वार्षिक समारंभाला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. होय, शाळेच्या वार्षिक स्नेह संम्मेलन साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यामध्ये…

Read More

VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ – अभिषेकसोबत नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत केला डान्स

[ad_1] Bachchan Family : अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. त्यात अभिषेक आणि ऐश्वर्या लेक आराध्यासाठी आतापर्यंत एकत्र होते. तर आता ऐश्वर्या बच्चन कुटुंबाचं घर सोडून आईकडे राहिला गेली अशी बातमी समोर आली. तरदुसरीकडे बच्चन कुटुंबाची लाडली आराध्याच्या धिरुभाई अंबानी स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रमात अभिषेक, अमिताभ, ऐश्वर्या राय आणि अगस्त्या नंदा…

Read More

नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला ‘The Archies’ पाहावा की नाही? वाचा Review

[ad_1] The Archies Review : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक सुहाना (Suhana Khan), महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि अभिनेत्री श्रीदेवीची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) याआधी आपल्या पालकांच्या नावाने ओळखले जात होते. पण आता त्यांनी स्वत:ची ओळख बनवण्याच्यादृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या…

Read More

‘शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?’, चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला ‘तुझ्या वडिलांना…’

[ad_1] बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यानिमित्ताने शाहरुख वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतंच शाहरुख खानने एक्सवर चाहत्यांसाठी #AskSRK सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खानला काही मजेशीर प्रश्न विचारले. पण यावेळी काहीजण त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत होते. पण…

Read More

‘पठाण’, ‘जवान’ला ‘टट्टी’ म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘तुझ्या प्रॉबलेमवर…’

[ad_1] Shah Rukh Khan : यंदाचं वर्षे हे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं होतं असं म्हणायला हरकत नाही. शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन चित्रपटांनंतर आता शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार…

Read More