Headlines

राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट | mns leader raj thackeray announced will create three parts chhatrapati shivaji maharaj film

[ad_1] मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे. राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मितीत दिलेल्या या योगदानामुळे सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तीन भागाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही जाहीर…

Read More

Raj thackeray interview with subodh bhave on har har mahadev movie spb 94

[ad_1] ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने आज अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी या चित्रपटाला दिलेला आवाज, रेकॉर्डींच्या वेळेचे त्यांचे अनुभव यासह अनेक मुद्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान, चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकही तुमच्या आवाजाचे कौतुक करतील, असे सुबोध भावेंनी म्हणताच राज ठाकरेंनी स्वत:वरच मिश्कील टीप्पणी केली. नेमकं काय…

Read More

“…अन् कॉलेजमध्ये माझं दुसरं बारसं झालं”, राज ठाकरेंनी सांगितला नावाचा किस्सा!

[ad_1] Raj Thackeray : राज ठाकरे यांचं नाव स्वरराज वरून राज ठाकरे कसं पडलं?, असा प्रश्न सुबोध भावे यांनी विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी मजेशीर उत्तर दिलं. माझं खरं नाव स्वरराज ठाकरे (Swarraj Thackeray) हे होतं. मात्र, बाळासाहेबांच्या  (Balasaheb Thackeray) सांगण्यावरून मी व्यगंचित्र काढू लागलो. त्यावेळी मी व्यगंचित्र काढताना मी त्यावर स्वरराज हे नाव टाकत…

Read More

तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले… | mns leader raj thackeray interview by subodh bhave comments on his swarraj name

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे राज ठाकरे यांची मुलाखत घेत आहे. या मुलाखतीत राज ठाकरे चित्रपट, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तसेच राज ठाकरे या मुलाखतीत आपल्या वेगवेगळ्या अनुभवांवरही बोलत आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी…

Read More

आधी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, आता ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “विरोधी पक्षाच्या मनात…” | raj thackeray letter to devendra fadnavis for not election andheri east by election rutuja latke gives comment

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गट-भाजपाच्या वतीने मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या मैदानात आहेत. दोन्ही बाजूंनी जोमात प्रचार केला जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक लढवू नये, अशी…

Read More

kishori pednekar reaction on raj thackeray letter to devendra fadnavis andheri election spb 94

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या पत्रामुळे तरी भाजपाला आपल्या संस्कृतीची आठवण होईल, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. हेही वाचा – Andheri Bypoll: राज ठाकरेंनी…

Read More

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला….”| mns chief raj thackeray appeals devendra fadnavis not to contest andheri east by election help to win rutuja latke

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न…

Read More

Sangli Raj Thackeray has no relief 2008 Court refusal acquit offence ysh 95

[ad_1] सांगली : शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडीमध्ये झालेल्या आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुक्त करण्याचा विनंती अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी सहा डिसेंबरला होणार आहे. जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. रेल्वे कर्मचारी भरतीमध्ये परप्रांतीय तरुणांऐवजी मराठी व स्थानिक तरुणांना संधी मिळावी यासाठी  २००८  मध्ये मनसेच्यावतीने आंदोलन…

Read More

राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? ‘वर्षा’वर राजकीय हालचालींना वेग | After raj thackeray varsha gaikwad milind devara and amin patel went to meet cm eknath shinde rmm 97

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षाचे तीन बडे नेतेही ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते…

Read More

raj thackeray son amit thackeray to contest election for mns

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपा आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं बघायला मिळणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंची पुढची पिढी अर्थात अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होताना पाहायला…

Read More