Headlines

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला…

Read More

“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधानAaditya Thackeray and Rahul Gandhi are capable to lead country said Sanjay Raut

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत…

Read More

Aaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracyAaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracy

[ad_1] शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती. देशातील लोकशाहीला धोका असल्याचं सांगत त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यात्रेतील हजेरीवरून टीका करणाऱ्यांनादेखील ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत! नितेश राणेंना विचारलं असता…

Read More

पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर | PM Narendra Modi Announce 2 Lakh Crore Project for Maharashtra Rojgar Melalva sgy 87

[ad_1] महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. “स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत…

Read More

“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, “गुजरात निवडणुकांसाठी…” Ncp leader Jayant Patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

[ad_1] ‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

Read More

Congress will defeat Modi Lok Sabha elections Rahul Gandhi bharat jodo yatra ysh 95

[ad_1] कराड : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्रा येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करेल, असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील आदींची…

Read More

devendra fadnavis announces mega recruitment in maharashtra police

[ad_1] आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून…

Read More

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे. १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत?…

Read More

congress sachin sawant mocks bjp sushma andhare mimicry bhaskar jadhav

[ad_1] राज्यात सध्या नेत्यांच्या नकला आणि त्यावरून दाखल झालेले गुन्हे यावरून जोरदार चर्चा होत आहे. दसऱ्यानंतर काही दिवसांनी ठाण्यात पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये काही नेतेमंडळींनी केलेल्या नकला चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामध्ये भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. तसेच, राष्ट्रपतींचं नाव घेत उपहासात्मक भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच…

Read More