Headlines

nagar ashti railway route inaugurated in beed today credit goes to pm narendra modi said pankaja munde

[ad_1] बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले…

Read More

jayant patil opposed feeding of antelopes to cheetah bhishnoe community wrote letter to pm narendra modi

[ad_1] चित्त्यांसमोर भक्ष म्हणून जिवंत काळवीट सोडणे क्रुरता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. चित्त्यांपुढे जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा त्यांना इतर पद्धतीने अन्न दिले पाहिजे, अशी मागणी पाटलांनी केली आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात बिश्नोई समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. Namibian Cheetahs :…

Read More

२०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… | NCP Sharad Pawar on PM Narendra Modi 2024 Lok Sabha Election Solapur sgy 87

[ad_1] २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा घडवण्यासाठी मोलाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी भाष्य केलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते….

Read More

pm narendra modi birthday celebrated in jalna and Dhule as national unemployment day by shivsena and youth congress

[ad_1] PM Modi Birthday: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र,  हा दिवस धुळ्यात शिवसेनेकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक फोटोला चॉकलेट खाऊ घालत शिवसेनेने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सत्तेत येताच दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन…

Read More

PM narendra Modi misled Vedanta Foxconn Gujarat Criticism former Chief Minister Prithviraj Chavan ysh 95

[ad_1] कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची मागणी महाराष्ट्रातील कोणीही  केली नसल्याने त्याचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलावा असा प्रश्न करून, हे सारे मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्ष मजबुतीने चालावा अशी…

Read More

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन | BJP organizes seva pandharwada to celebrate pm narendra modi birthday and mahatma gandhi birth anniversary rmm 97

[ad_1] १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे, याबाबतची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सेवा पंधरवाड्याबद्दल माहिती…

Read More

devendra fadnavis mocks sharad pawar amit shah mumbai visit bjp mns alliance

[ad_1] राज्यात आणि देशातही सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या…

Read More

Ncp leader Jayant patil commented on nitin gadkari and pm narendra modi government

[ad_1] या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “मंत्रीपद गेलं तरी…

Read More

ncp leader vidya Chavan criticised pm narendra modi on ed, cbi usage

[ad_1] विरोधकांविरोधात तपास यंत्रणांच्या गैरवापरासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रामाणिक लोकांवर ईडी चौकशी लावणं आणि गुन्हेगारांना मंत्रीपद देणं, हेच मोदी सरकारचं काम असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडण्यावरही चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबई : शिवसेना नेते व माजी…

Read More

“काळी दाढी आणि पांढरी दाढी यातला फरक म्हणजे…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून छगन भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी!

[ad_1] महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कोणतंही अधिवेशन असलं, तरी त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण नेहमीच रंगत आलं आहे. मात्र, एरवी एकमेकांवर अत्यंत आक्रमकपणे टीका करणारी नेतेमंडळी विधिमंडळात कामकाज सुरू असताना अनेकदा एकमेकांवर मिश्किल टिप्पणी देखील करताना दिसतात. यामुळे सभागृहात पिकणारा हशा एकमेकांच्या विरोधा उभ्या ठाकलेल्या या नेतेमंडळींमधल्या सौहार्दपूर्ण राजकीय संबंधांचीच साक्ष देणारा ठरतो. गुरुवारी अशाच…

Read More