‘आता आर नायतर पार, विषारी पिलावळ तडीपार…’, किरण मानेंची पोस्ट कोणासाठी?
[ad_1] Actor Kiran Mane Tweet : प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी काही महिन्यांपूर्वी हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. सध्या ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. सध्या ते महाविकासआघाडीच्या अनेक सभांना हजेरी लावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माढा मतदारसंघातील एका सभेत जोरदार भाषण केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र…